Dashavatar पिक्चरमुळे चर्चा, हातात घुंगरूकाठी घेऊन रक्षणासाठी धावणारा राखणदार नक्की असतो तरी कोण ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-09-17
Просмотров: 109505
#BolBhidu #DashavatarMovie #KonkanRakhandar
तो देवाचा माणूस आहे, तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारुन निघून जाईल, दशावतार पिक्चरमधला डायलॉग, हा डायलॉग काय करतो, तर त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढवतो. तो देव नाहीये, पण तो देवाचा माणूस आहे, तो गावचा रक्षणकर्ता आहे, गावावर कुठलंही संकट येणार नाही याची काळजी तो घेतो आणि संकट आलंच तरी पंजा मारणारा तोच असतो, तो कोण ? तर राखणदार. गावाचा, जंगलाचा, जमिनीचा आणि लोकांचा राखणदार.
दशावतार पिक्चरमुळे राखणदाराची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतीये. सुपरहिट ठरलेला हा पिक्चर कोकण, दशावतार आणि राखणदार यांच्याभोवती फिरतो. पण पिक्चरचा विषय जरा बाजूला ठेवला, तरी एक प्रश्न पडतो, राखणदार असता कोण ? फक्त कोकणापुरता मर्यादित नसलेला, कधी हातात घुंगरूकाठी घेऊन रक्षणासाठी धावणारा तर कधी डोंगर बनून गावावर सावली धरणारा, राखणदार असतो कोण ? त्याचीच ही स्टोरी, गावाभोवती फिरणाऱ्या राखणदाराभोवती फिरणारी.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: