Kolhapur। रस्त्यांवरुन आमदार क्षीरसागरांना घेरण्याची रणनीती
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2025-12-05
Просмотров: 3171
जिल्हा परिषद निवडणुकी अगोदर महापालिका निवडणुका होतील असे संकेत मिळू लागल्यावर कोल्हापूरच्या खराब व निकृष्ट रस्त्यावरून राजकारण सुरू झालंय.
ज्या पद्धतीने हे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत ते पाहिल्यास निकृष्ट व खड्डेमय डांबरी रस्ते हा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुख्य मुद्दा बनणार हे आता दिसू लागलंय. शहरातील खराब रस्ते हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे असं नॅरेटिव्ह निवडणुकीच्या तोंडावरच पद्धतशीरपणे सेट केलं जातंय.
यातून दिसतंय काय तर शंभर कोटीच्या खराब रस्त्यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे.
*प्रस्तुत *
मनोज साळुंखे
#sakalaam #news #podcast #kolhapur #kolhapurpolitics #kolhapurnews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: