//मोर पंखाची खूप सुंदर अशी मोत्यांची माळ अगदी सहज कोणीही बनवेल अशी सोपी पद्धत //
Автор: Aarohi Creation
Загружено: 2025-09-20
Просмотров: 557
मोरपंखी मोत्यांची माळ अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोपी पद्धत ही माळ कशी बनवली याचा व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल तर पूर्ण बघितला त्यामुळे मनापासून आभारी आहे आणि ही माळ बनवण्यासाठी साहित्य आपण काय घेतले ते बघूया
गिअर वायर घेतलेले आहेत लॉक मनी घेतलेले आहेत फ्री शोप घेतलेत आणि जम्पिंग घेतलेत 6mm चे राऊंड वाले मोती घेतलेले आहेत मोरपंखाचे कुंदन घेतले आहेत आणि एवढं संपूर्ण साहित्य वापरून आपण खूप सुंदर अशी माळ तयार केलेली आहे
#mal #motyachimal #handmadejewelry #aarohicreation
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: