"पौष्टिक सलाड : ताजं, रंगीबेरंगी आणि चविष्ट | पाच मिनिटात हेल्दी सलाड!| Pushpa's Khamang Kitchen
Автор: Pushpa's Khamang Kitchen
Загружено: 2025-07-15
Просмотров: 205
"पौष्टिक सलाड : ताजं, रंगीबेरंगी आणि चविष्ट | पाच मिनिटात हेल्दी सलाड!|
तुम्हाला पौष्टिक, ताजं आणि रंगीत सलाड पाहिजे आहे का? 🌿 ही “पॉवर सलाड” कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, भिजलेले शेंगदाणे, मोड आलेले मूग, रुबी-लाल डाळिंब यांच्या कॉम्बिनेशन मुळे सुंदर दिसते आणि चवीताही भन्नाट आहे. मीठ , लिंबू रस आणि ऑलिव्ह ऑइलसह तयार, कोथिंबीरने सजवलेली. सकाळचे नाश्ता किंवा हलके जेवण यासाठी उत्तम! हे असं सॅलड बनवण्यासाठी करा नक्की प्रयत्न आणि प्रतिक्रिया सांगा. लाइक, कमेंट आणि सब्स्क्राइब विसरू नका!
Looking for a fresh, vibrant and nutrient-packed salad? 🌿 This “Power Salad” blends crunchy onions, cooling cucumber, juicy tomato, sweet carrot, earthy beet, soaked peanuts, crunchy sprouts, ruby-red pomegranate, seasoned with salt, drizzled with lemon juice and olive oil, and garnished with fresh coriander. Perfect for breakfast or a light meal! Try now and share your feedback. Don’t forget to like, comment & subscribe!
🥗 साहित्य (Ingredients)
कांदा – 1 मध्यम ( चिरलेला)
काकडी – 1/2 (बारीक चिरलेली)
टोमॅटो – 1 मध्यम (चॉप केलेला)
गाजर – 1 (बारीक चॉप केलेला)
बीट – 1/2 (ग्रेट केलेली किंवा चॉप)
भिजलेले शेंगदाणे – 2 tbsp
मोड आलेली मूग – 2 tbsp
डाळिंबाचे दाणे – 2 tbsp
मीठ – चवीनुसार
ऑलिव्ह ऑइल – 1 tbsp
कोथिंबीर – सजावटीसाठी
Hashtags:
#स्वस्थसलाद
#पोषकखाना
#ताज सलाद
#घरकातैयार
#हत्थेशक्ति
#सब्जीप्रेमी
#स्वस्थजीवनशैली
#घरकेविषय
#स्वदलिया
#मुँहमेंपानी
#पुष्पाज किचन
#marathifood #maharashtrianfood #homemadefood #marathifoodrecipes #marathijevan
#marathistatus
#marathikavita
#marathiculture #maharashtriancuisine #marathifoodlover #marathifoodie
#gharkakhana
#salad
#healthyfood
#freshsalad
#nutrition
#eatclean
#foodie
#saladbowl
#plantbased
#InstantSalad
#Pushpa kitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: