मोठ्याच्या मोठ्या टेलरिंग मशीन वर शिवलेल्या गोधड्या पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल ( शिवण एक कला)
Автор: Life with Surekha
Загружено: 2025-08-11
Просмотров: 292
मोठ्याच्या मोठ्या टेलरिंग मशीन वर शिवलेल्या गोधड्या पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल (शिवण एक कला)
#lifewhitsurekha
#शिवानीएककला
#टेलरिंगकला
#टेलरिंगरोजच्यामिळकतीचाव्यवसाय
आजच्या व्हिडिओ मधे ज्या टेलरिंग मशीन वर शिवलेल्या गोधड्या दाखवल्या आहेत ती पण मोठी कलाच आहे खूप मोठ्याच्या मोठ्या सुंदर अशा गोधड्या शिवून मिळतात.डबल साइज आणि सिंगल साइज अशा दोन प्रकारच्या कोणाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: