Life with Surekha
I am here to share my daily vlogs, new recipes , love place where I travel, review of hotel , shopping haul, new product reviews.
घेवडा, सुकट, बटाटा, चमचमीत रेसीपी, भक्तीच्या हाताची चव ,आजची रेसिपी.
यज्ञा बाळाला न्याय मिळालाच पाहिजे. फाशी नको. डोंगरी गावात जनते समोर कठोर शिक्षा.
हळदि कार्यक्रमा ला जाण्या साठीची तयारी.
खुप दिवसांनी तुमच्याशी मन मोकळेपणाने हितगुज.
आम्ही पाच जणी, सप्टेंबर महिन्यात चौघींचे वाढदिवस, फुल धमाल, मस्ती ,मजा,
आरपीआय पदाधिकारी आणि कार्यकर्ते, माता रमाई महिला मंडळ ,मॉर्निंग सोसायटी, सर्वांना धन्यवाद 🙏
शिल्पा शेट्टी स्पेशल रेसिपी मुंगडाळ साबुदाणा खीर.
मला संधी मिळाली, तशी संधी तुम्हालाही मिळावी, त्या साठीचा आजचा व्हिडिओ.
सौंदर्यवर्धक तुरटी,चेहऱ्यावरची गेलेली चमक परत येते, वापर कसा आणि कधी करायचा.
विहा किती काळजी घेते. घरातली रोजची कामं.आजच्या व्हिडिओत उद्याच सरप्राईज.
आज रात्रीच्या जेवणात शेव भाजी, चपाती.
सर्दी, खोकला ,आणी जुनाट चिकट कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय.
लांब सडक आणि दाट केसांसाठी घरगुती उपाय करा | केस वाढीवर आयुर्वेदिक टिप्स आणि उपाय.
प्रमोशन, शहर अध्यक्ष पदावरून तालुका अध्यक्ष पदावर निवड.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, आज लहानपणीच्या आठवणी आठवल्या.
मना पासुन निर्धार पक्का असेल तर प्रगती ही निश्चितच👍
Tasty macaroni pasta recipe#प्लेन टेस्टी पास्ता रेसिपी
शेंगदाण्याचा कूट लावलेली वाफेवरची वांग्या बटाट्याची भाजी#गावाकडची रेसिपी
मोठ्याच्या मोठ्या टेलरिंग मशीन वर शिवलेल्या गोधड्या पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल ( शिवण एक कला)
आज दुपारच्या जेवणात झणझणीत चमचमीत शाकाहारी थाळी.
रक्षाबंधनच्या आधी विहा चा ड्रैस तैयार. अगदी किड्स फॅशन सारखा रेडीमेड असल्या सारखा.
साध्या सोप्या पद्धतीचा दुधीचा दालच्या कमी वेळ कमी साहित्य# dudhi dalcha.
विहाला सांभाळणे खूप कठीण, तिच्या आवडीची चिऊ काऊ ची गोष्ट .
फरसबीची भाजी | farasbi bhaji in Marathi |
बासुंदी रेसिपी | मार्केट सारखी चव | सोपी पद्धत | झटपट रेसिपी.
तोंडाला चव आणणारी ,झटपट, झणझणीत रेसिपी, कांदा टोमॅटोची चटणी. भाजी .
फक्त आत्मविश्वास पाहिजे ,आणि न डगमगता सुरुवात.
आलं-लसूण ची पेस्ट फोडणीमध्ये घातल्याने वेगळीच चव, (पातळ बेसन ,पिठलं)
आवड पाहिजे, लहान लहान कामातूनच मोठी सुरुवात करता येते.