घेवडा, सुकट, बटाटा, चमचमीत रेसीपी, भक्तीच्या हाताची चव ,आजची रेसिपी.
Автор: Life with Surekha
Загружено: 2025-12-02
Просмотров: 48
घेवडा, सुकट ,बटाटा चमचमीत रेसिपी, भक्तीच्या हाताची चव, आजची रेसिपी.
साहित्य
घेवडा शेंग पाव किलो
सुकट चवीनुसार
बटाटे दोन
कांदा एक मोठा
टोमॅटो एक मोठा
कडीपत्ता
कोथिंबीर
लाल तिखट
हळद
गरम मसाला
धनापावड
तरी मसाला
मीठ
तेल
हे सर्व साहित्य चवीनुसार वापरले आहे.
रेसीपी करताना कृती दाखवली आहे.
धन्यवाद.
#lifewhitsurekha
#सुकटघेवडाबटाटा
#सुकटघेवडाचमचमीतरेसीपी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: