सर्दी, खोकला ,आणी जुनाट चिकट कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय.
Автор: Life with Surekha
Загружено: 2025-08-21
Просмотров: 34
सर्दी, खोकला, आणि जुनाट चिकट कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय. आयुर्वेदिक टिप्स.
साहित्य.
गरम दूध
एक टेबलस्पून मध
काळीमिरी पूड किंवा दोन-तीन ठेचलेली काळी मिरी
हळद चिमुटभर
व्हिडिओ मध्ये बोलून कृती दाखवली आहे.
धन्यवाद.
#lifewhitsurekha
#आयुर्वेदिकटिप्स
#सर्दीखोकलाकफवरघरगुतीउपाय
कितीही जुनाट सर्दी कितीही जुनाट कप छातीमध्ये जमा झाला असेल आणि त्यातून खोकला होत असेल तर आपल्या किचन मध्ये असलेल्या वस्तूंपासून आपण घरातच हा उपाय करू शकतो नक्की करून पहा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: