सर्वांत मोठी शक्ती आई | आई साठी विशेष कविता | Mother is the Biggest Power | Special Poem for Mother
Автор: मी आणि माझी कविता | me aani mazi kavita
Загружено: 2024-05-16
Просмотров: 11629
मित्रांनो..
आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा शब्दांचा पवित्र मेळ घालत तयार झालेला शब्द म्हणजे आई.. आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही जी हिशोब लावत नाही ती आई.. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान, तिचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.. ती आहे म्हणून आपण या जगात आहोत.. आजची कविता त्या सर्वात मोठी शक्ती असलेल्या आई साठी..
कविता आवडली तर नक्की like करा..
चॅनेल ला subscribe करा..
आणि.. आपल्या मित्रपरिवारासोबत share सुद्धा करा..
Like, Share and Subscribe
#viral #statusvideos #trending #gani #viralvideo
#statusvideos #poems #kavikatta #gani #songs #marathipoetry #status #sahityakatta #marathikavita #viral #shabdapremi #sahityapremi #sahityapath #kavya #kavitakosh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: