मनाचं आरोग्य विसरलो का आपण?| जागतिक मानसिक आरोग्य दिनी स्वतःला वेळ द्या! | ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट
Автор: Aika Ho Aika
Загружено: 2025-10-09
Просмотров: 72
१० ऑक्टोबर — जागतिक मानसिक आरोग्य दिन!
या विशेष पॉडकास्टमध्ये आपण “मानसिक आरोग्य” म्हणजे नेमकं काय, त्याची काळजी घेणं का गरजेचं आहे, आणि तणाव, चिंता, नैराश्य यावर उपाय काय असू शकतात — हे सर्व जाणून घेणार आहोत.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात मानसिक स्वास्थ्य ही सर्वात मोठी गरज आहे. या पॉडकास्टमध्ये आम्ही आत्मजागरूकता, संवाद, डिजिटल डिटॉक्स, झोप, योग आणि ध्यान यांचा मानसिक संतुलनावर कसा प्रभाव पडतो याबद्दल माहिती शेअर केली आहे.
मानसिक आरोग्य ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी ठरवूया — मनाचं आरोग्य जपू, स्वतःला आणि इतरांना समजून घेऊ, आणि मदतीची गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊ.
🎧 ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर अशाच प्रेरणादायी विषयांवर दर आठवड्याला नवा भाग!
👉 Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#मानसिकआरोग्यदिन, #mentalhealthday , #worldmentalhealthday , #mentalhealthawareness , #mindcare , #positivevibes , #marathipodcast , #aikahoaikapodcast , #selfcare , #mindfulness , #mentalpeace , #depressionawareness , #anxietyhelp , #digitaldetox , #healthymind , #marathimotivational, #aikahoaikapodcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: