Harikirtan Prabodhini
We have online courses for Varkari Kirtan and Naradiya Kirtan. The basic course is of one year duration. All the teaching is done through Google Meet and we have different websites with audios and videos about the courses. All the study material is available on our websites.
आम्ही ऑन लाईन पद्धतीने वारकरी आणि नारदीय कीर्तन शिकवितो. आपण घरबसल्या कीर्तन शिकून कीर्तनकार होऊ शकता. अभ्यासाचे सर्व साहित्य आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रल्हादाने देवेंद्राचे राज्य का काढून घेतले आणि इंद्राला इंद्रपद का सोडावे लागले?
आळंदी कीर्तन सराव अभ्यासवर्ग २०२५
श्री ज्ञानेश्वरी प्रवचन प्रशिक्षण अभ्यासक्रम- एक झलक - डेमो व्याख्यान-
श्री ज्ञानेश्वरी प्रवचनकार प्रशिक्षण अभ्यासक्रम
राजाला सर्वसमर्थ होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते? भीष्माचार्य-धर्मराज संवाद
माणसाच्या जन्माचे अंतिम सार्थक काय? मागणीपर अभंग चरण ०४
तुकोबारायांना संतसंग हवा आहे? मागणीपर अभंग चरण ०३
भक्त हे भगवंताचे गुण का गातात? तर भगवंत हाच सर्व गुणांनी परिपूर्ण असतो.
खर्या भक्तासाठी देवाकडे काहीतरी मागणे हा अनुचित प्रकार असतो.
धर्मराजाने कोणत्या भावाला पुन्हा जिवंत केले? यक्षप्रश्न
भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांना यक्षाने काय विचारले ?
कमळ, लोणी, पतिव्रता आणि गुप्तधन यांचा व श्रीमद्भगवद्गीतेचा काय संबंध आहे ? MANTRA S01 P03
देव भक्तांचा दास कीभक्त देवाचा दास - खरे काय आहे ? MANTRA S01 P02
श्रीमद्भगवद्गीतेचा गूढ मंत्रोपदेश कोणता आहे? MANTRRA S01 P01
आत्मज्ञान, आत्मानंद, आत्मसंतोष आणि आत्मानुभूती कशी होते ? MAN S01 P03
मनाच्या चंचलतेची आठ लक्षणे कोणती? प्रभावी मांडणी - S01 P02
!पूरक अभंगांच्या पाठांतराने कीर्तन सादरीकरणाची तयारी - नाम तेचि रूप, रूप तेचि नाम
कीर्तनात दृष्टांत कथेची प्रभावी मांडणी करण्याचे तंत्र - MAN S01 P01
हरिकीर्तन प्रबोधिनीचे साधक ह. भ. प. प्रीती ताई महाराज कोळी
हरिकीर्तन प्रबोधिनीचे आळंदी कीर्तन अभ्यासवर्ग - ह. भ. प. सौ. रुपालीताई महाराज विजय करंजुले
हरिपाठ तत्त्व संकल्पना
आळंदी कीर्तन प्रशिक्षण अभ्यासवर्ग साधक कीर्तनकार प्रियाताई निकम
आळंदी कीर्तन प्रशिक्षण अभ्यासवर्ग साधक कीर्तनकार ह. भ. प. सार्थक महाराज मोरे
हरिपाठातील अभक्त ही संकल्पना - निरूपण कसे करावे|?
दिडकी - छोटा अभंग - गायन सराव - पारंपरिक चाल
कीर्तन सादरीकरण २० पायऱ्या - विणेकरी पंचपदी आणि कीर्तनकार पंचपदी
ते प्राणी मीच अर्थात भगवंतच होऊन जातात.
देव हा पतितांना पावन करणारा आहे.
भगवंताच्या भक्तीवाचून जगणे म्हणजे ओंजळभर पाण्यात पोहण्याची इच्छा धरणे होय
माझा भजनी प्रेम धरी । सर्वत्र नमस्कारी । मज एकातें॥