माणसाच्या जन्माचे अंतिम सार्थक काय? मागणीपर अभंग चरण ०४
Автор: Harikirtan Prabodhini
Загружено: 2025-11-17
Просмотров: 433
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥ 4 ॥ पूरक अभंग आमुख - माणसाच्या जन्माचे अंतिम सार्थक काय? आपण कशासाठी जन्माला आलो आहोत? मुलाला विचारले - कोण होणार? उत्तर मिळते - डॉक्टर, इंजिनिअर, वकील!! मी कीर्तनकार होणार असे उत्तर मिळते का?डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हा! पैसे कमविण्यासाठी नव्हे! रंजल्यागांजल्यांच्या सेवेसाठी. समाजाच्या कल्याणासाठी म्हणजे तुम्ही संत आणि सज्जनच झालात. कारण दीनदुबळ्यांची सेवा म्हणजेच ईश्वसेवा. त्याची चरणसेवा. त्यासाठीच जन्म घ्यावा. हरिकीर्तन प्रबोधिनीचे हितचिंतक सदस्य व्हा!
Join this channel to get access to perks:
/ @harikirtanprabodhini
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: