Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

यवतमाळच्या Pusad मधले Keshav Shinde यांना Central Railwayने दिले १ कोटी,कारण Rakta Chandan चं एक झाड

Автор: BolBhidu

Загружено: 2025-04-11

Просмотров: 197285

Описание:

#BolBhidu #RaktaChandan #KeshavShinde

रक्तचंदन म्हटलं की आपल्याला आठवतो तो पुष्पा. लालबुंद रक्तचंजदनाची लाकडं आणि त्यासाठी चाललेला सगळा राडा. या रक्तचंदनाची स्टोरी सांगून पुष्पानं दोन वेळा कोट्यवधींचा गल्ला जमवला. आता पिक्चरमध्ये आपला फोकस होता तो अल्लू अर्जुनची स्टाईल आणि अँक्शनवर. पण या रक्तचंदनानं खरंच करोडपती होता येतं हे दाखवून दिलंय ते यवतमाळमधल्या शेतकऱ्यांनी. यवतमाळच्या पुसदमधले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या मुलांनी आपल्या शेतातल्या रक्तचंदनाच्या झाडासाठी ११ वर्ष लढा दिला. ही केस लढण्यासाठी केशव यांच्या मुलांनी आपल्या निवृत्तीनंतरचा पैसाही ओतला.

पण अखेर त्यांच्या या कायदेशीर लढाईला यश आलं आणि हाय कोर्टानं मध्य रेल्वेला १ कोटी देण्याचे आदेश दिले. त्यामुळं रक्तचंदनाच्या एका झाडानं केशव शिंदेंच्या कुटुंबीयांना करोडपती केल्याची सध्या चांगलीच चर्चा होतेय. पुसदमधल्या या रक्तचंदनाच्या झाडाचा विषय आहे काय, केशव शिंदेंना या झाडासाठी रेल्वेनं एक कोटी रुपये का दिले आणि यासाठी शिंदे कुटुंबांना कायदेशीर लढाई कशी लढली, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

यवतमाळच्या Pusad मधले Keshav Shinde यांना Central Railwayने दिले १ कोटी,कारण Rakta Chandan चं एक झाड

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Explainer Katta: India-Russia मधला व्यापार आता स्थानिक करंसीमध्ये होणार, De-Dollarizationला सुरुवात?

Sushma Andhare Breaking | महसूलमंत्री अधिकाऱ्यांची मिलीभगत? मोठा घोटाळा समोर CM Fadnavis N18V

Bhaskar Jadhav शेतीच्या मुद्द्यावरुन Vidhan Sabha मध्ये कडाडले, आक्रमक भाषण ऐकाच | Mumbai Tak

Malaysia Airlines Flight 370: 11 वर्षांपूर्वी गायब झालेलं विमान आता पुन्हा का शोधलं जाणार आहे ?

आई वडिलांनी मिळून आपल्या मुलाला संपवलं आणि नदीत फेकून दिलं, घारगावची केस कशी सुटली ?

Sushma Andhare Breaking LIVE | पुरावे दाखवले, अंधारेंचे सणसणाटी आरोप | CM Fadnavis | N18L

Tukaram Mundhe।..म्हणून राजकारण्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी हटवता येत नाही । Devendra Fadnavis ।

Phule Movie Controversy : चित्रपटातील बदल, विरोधाबद्दल नितीन पवार म्हणतात

Rupali Thombare | 'नटरंगी नार' रूपाली ठोंबरेंचा चाकणकरांना टोला

Страна, которая притворяется бедной

Страна, которая притворяется бедной

Looteri Dulhan Case: 7 महिन्यात 25 लग्न केली, 26व्या वेळी अडकली पोलिसांनी लुटेरी दुल्हनला कसं पकडलं?

Sushama Andhare LIVE : सोलापुरातील 1400 कोटींच्या घोटाळ्यावरुन नागपुरातून प्रेस,कुणावर आरोप?

भारत तांदूळ डंप करतोय, Trump यांची Indian Rice वर Tariff लावण्याची धमकी , डाव अमेरिकेवरचं उलटणार ?

Удаляем свои фото, выходим из чатов, скрываем фамилию? Как избежать штрафов

Live : Devendra Fadnavis यांना Eknath Shinde सोबत शेवटी युती करावी लागणार| Shiv Sena | BJP | BMC

Sushma Andhare LIVE : सुषमा अंधारे नागपूरमध्ये, पत्रकार परिषद घेत कुणावर आरोप?

Почему тайна происхождения НЕФТИ до сих пор не раскрыта?

История Византии за 13 минут

История Византии за 13 минут

Самые Опасные Дороги в Мире, По Которым Вы Не Захотите Проехать

Rupali Patil Thombre यांची राजकीय दिशा अखेर ठरली; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? | MaharashtraTimes

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]