Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Explainer Katta: India-Russia मधला व्यापार आता स्थानिक करंसीमध्ये होणार, De-Dollarizationला सुरुवात?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-10

Просмотров: 43971

Описание:

#BolBhidu #Dedollarization #DonaldTrump

रशियाचे राष्ट्रअध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा दोन दिवसांचा भारत दौरा संपला. या दौऱ्यादरम्यान अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी झाली. यामध्ये एक जो करार झाला, ज्याचा जागतिक राजकारणावरती विशेष करून अर्थकारणावरती परिणाम होणार आहे, तो म्हणजे सध्या जो 68 अब्ज डॉलरचा भारत आणि रशिया यांच्यातला व्यापार, पुढच्या पाच वर्षात 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढवायचाय. पण या व्यापाराचं महत्वाचं वैशिष्ट्य असं असणार आहे, ते म्हणजे हा व्यापार स्थानिक चलनामध्ये म्हणजेच रुपया आणि रुबलमध्ये होणार आहे. यानंतर जगभरात सगळीकडे डी-डॉलरायझेशनची चर्चा सुरु झालीये. त्यामुळं प्रश्न पडतो की डॉलरची मोनोपॉली कमी करायची तयारी देशांनी सुरु केलीये ? याचा जागतिक अर्थकारणावरती कसा परिणाम होऊ शकतो ? समजून घेऊया या व्हिडिओतून..

विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल:

डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Explainer Katta: India-Russia मधला व्यापार आता स्थानिक करंसीमध्ये होणार, De-Dollarizationला सुरुवात?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Amit Shah यांचा संसदेत दावा, खरंच Sardar Patel यांना डावलून Gandhi यांनी Pandit Nehru यांना PM केलं?

Hiwali Adhiveshan मध्ये Tukaram Mundhe यांच्यावर आरोप, पण त्या प्रकरणामुळे Krishna Khopde अडचणीत ?

News Ki Pathshala | Sushant Sinha:बैंक में रखे पैसे के साथ मोदी ने क्या किया? | PM Modi | Hindi News

3i Atlas Update: केमिकल्सचं उत्सर्जन, ॲटलसबाबत नवी माहिती, 3i Atlas 19th December ला धक्का देणार ?

Rahul Gandhi Vs Amit Shah: संसदेत राहुल गांधींचं शहांना चॅलेंज, साला शब्दाचा वापर, वाद का पेटलाय ?

The trillion-dollar shock: How Xi Jinping beat Trump in trade war? Ankit Agrawal Study IQ

रुपया घसरला म्हणजे भारताची अर्थव्यवस्था पण घसरली? | Rupee Fall | Dollar | Uday Nirgudkar

ATS Raid Padgha: Saquib Nachan ची ताकद, लाकडाचं गणित, कित्येक धाडी तरी पडघाचं नेटवर्क का तुटत नाही ?

Explainer Katta: दिल्लीतली Modi-Putin भेट Donald Trump यांना इशारा देणारी अमेरिकेचं वर्चस्व धोक्यात?

Chaudhry Aslam Real Story: Dhurandhar चा Jinn, Lyari Town शांत करणाऱ्या, Chaudhry Aslam चा इतिहास

न झालेल्या घोषणा, धास्तावलेले ट्रम्प, मोदींना केला फोन  | Dinesh Kanji | Narendra Modi |

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 7 AM 13 December 2025 Marathi News tv9 marathi

Sharad Pawar यांच्या घरी Ajit Pawar, Gautam Adani यांची भेट चर्चा, पवारांचं कोणतं राजकारण सुरूये?

DK Rao ते Vaishnavi Hagawane, Criminal Cases कशा हाताळल्या जातात ? | बोल भिडू चर्चा विथ विपुल दुशिंग

Explainer Katta: Vladimir Putin India Visit मध्ये काय ठरलं ? कोणते डील्स ? भारताला फायदा कसा होणार ?

Dhurandhar Movie Updates : Pakistani Agency ISI नेमकी कशी काम करते ?| Vishaych Bhari

Morning News LIVE Update | सकाळच्या महत्वाच्या बातम्या | 13 December 2025 | tv9 Marathi

Tukaram Mundhe।..म्हणून राजकारण्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी हटवता येत नाही । Devendra Fadnavis ।

Explainer Katta: Vladimir Putin भारताच्या दौऱ्यावर येणार, America ला धडकी भरण्याचं कारण काय ? #trump

तो Legend झालेला पाहायला आज त्याचे वडील हयात नाहीत! हे दुर्दैव! #akshaykhanna #dhurandhar #movie

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]