MTV Hustle ते Instagram Reels हिट झालेला Rapper Sambata कोण आहे ? संबाटाची गाणी का गाजतात ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-12-09
Просмотров: 471349
#BolBhidu #Sambata #DesiHiphop
Gang 0 backbone, Black soul, Black Kapde, Black Tone... हे गाणं आणि यावर खापखुप कपडे चेंज होत असणारं रील तुम्ही पाहिलं असेल किंवा पोरं माझी मस्तान, रस्त्यावर बस्तान, आम्ही पहिल्यापासून हक्कानी हूडवाले, हे गाणं वाजताना ऐकलं असेल, या दोन्ही गाण्यांमध्ये दोन विषय कॉमन आहेत, रील्सपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत ही गाणी हिट आहेत आणि दुसरा विषय म्हणजे ही गाणी एकाच आर्टिस्टची आहेत, नाव संबाटा.
एक काळ होता जेव्हा हिपहॉप म्हणलं की टूपाक, वायजी, निप्सी, एमिनेम हीच नावं भारतात सुद्धा हिट होती, हिपहॉपची भारतातली भाषाही इंग्लिशच होती. मग त्यात पंजाबी रॅपर्स आले, डिव्हाईन आणि नेझीमुळं गली बॉय तयार झाला आणि मुंबईच्या वस्त्यांमधलं हिप हॉप जगानं ऐकलं. अगदी तमिळ, तेलुगू रॅपर्स धुव्वा करत होते, पण मराठी हिपहॉप फार मोठं झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अनेक आर्टिस्ट प्रयत्न करत होते अजूनही करतायत पण मोठा दणका दिला तो संबाटानं. रील्स ते इंडस्ट्री गाजणारा हा संबाटा आहे कोण ? त्याची स्टोरी काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: