१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव | अॅड रोहन बा जमादार माळवदकर |
Автор: SangamTalks Marathi
Загружено: 2022-03-01
Просмотров: 76866
वरील व्याख्यानात अॅड रोहन माळवदकर हे त्यांच्या नुकतेच प्रकाशित झालेल्या व कोरेगाव भीमा लढाईचे आणि जयस्तंभाचे सर्व समकालीन कागदपत्रे अभ्यासून लिहिलेल्या "१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव" या पुस्तकावर प्रकाश टाकतील.
रोहन बा जमादार माळवदकर हे व्यावसायिकदृष्ट्या वकील असून, ते कोरेगाव भीमा मध्ये सहभागी असलेल्या तसेच जयस्तंभ इनचार्ज म्हणून नियुक्त झालेल्या जमादार खंडोजी माळवदकर यांचे सातवे वंशज आहेत.
0:00 विषय परिचय
1:20 लढाईचा घटनाक्रम व वास्तविक कारणे
6:45 ब्रिटिश अधिकाऱ्याचे पत्र
9:22 जायस्तंभाची परिकल्पना
13:46 डॉ आंबेडकर आणि जयस्तंभ भेट
15:55 प्रश्नोत्तर
16:04 जयस्तंभ कधी उभारला गेला?
17:15 मराठा साम्राज्य त्यावेळी फार विस्तारीत झालेले होते, मग लढाई फक्त महाराष्ट्रातच झाली की इतर प्रदेशातसुद्धा तीचे पडसाद उमटले?
20:20 आपल्याला या पुस्तकामुळे समाजातील काही लोकांकडून मिळणाऱ्या अनैतिक वागणूकिला समोरे जावे लागत आहे, त्याबद्दल काय सांगाल?
21:35 वीर सीधनाक महार ह्यांचा ह्या लढाईशी असलेला संबंध आपण नाकारता आहात का?
24:10 इंग्रजांनी जयस्तंभ कोरेगाव भीमा इथेच का उभारला?
31:10 अजूनही जयस्तंभ आपल्या घराण्याच्या अधिपत्याखाली आहे का?
33:10 कोणाचा इतिहास सत्य मानावा?
34:44 जयस्तंभावर मध्यभागी लावलेली काळ्या रंगाची पाटी काय आहे?
36:48 जयस्तंभावरती उल्लेख केलेल्या दोन खांदोजिनपैकी आपण कोणाचे वारस आहात?
Join our newsletter for getting updates on upcoming lectures: https://www.sangamtalks.com/subscribe
Join our YouTube video channel for learning about new video releases:
— English: / sangamtalks
— Hindi: / sangamhindi
— Tamil: / @sangamtalkstamizh
— Punjabi: / @sangamtalkspunjabi
— Bhojpuri: / @sangamtalksbhojpuri
— Malyalam: / @sangamtalksmalayalam
— Sangam Talks Clips: / sangamtalksclips
__ Sangam Bangla:
/ @sangamtalksbangla
For updates you may follow us on:
— / sangamtalks
— / sangamtalks
— https://t.me/sangamtalks
— / sangamtalks
Website: http://www.sangamtalks.org
Donate: http://www.sangamtalks.org/donate
#sangamtalks #sangamtalks_marathi #sangamtalksmarathi #bhimakoregaon #battle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: