Sickle Cell Anemia Disease in India : सिकलसेल आजार भारतात 2047 पर्यंत आटोक्यात येईल?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-06-19
Просмотров: 244626
#health #india #government #bbcmarathi
पिढ्यानपिढ्या आई-वडिलांकडून बाळांकडे संक्रमण होत असलेला हा सिकलसेल अॅनिमिया आता भारतात वेगाने पसरतोय. याच भीतीचा अंदाज घेत केंद्र सरकारने 2023च्या बजेटमध्ये एक मिशन जाहीर केलं.
जनगणनेनुसार 6 कोटी 78 लाख आदिवासी भारतात आहेत. भारत सरकारच्या मते- प्रत्येक 86 व्या आदिवासी व्यक्तीमागे सिकलसेल आजाराचा एक रुग्ण सापडतो. रक्ताचा हा आजार आनुवंशिक आहे. आणि काही आफ्रिकन देशासारखाच भारतात आदिवासी भागातच आढळतो.
रिपोर्ट- प्राजक्ता धुळप
शूट-एडिट- शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: