Pahalgam Attack : India Pakistan ला जाणारं Indus river चं water stop करू शकेल का?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-04-28
Просмотров: 537135
#Pahalgam #KashmirTourism #PahalgamAttack #Indus #IndusRiver #induswaterstreaty
भारत सरकारने सिंधू जल कराराला स्थगिती दिलीय. भारताने हा पाणी वाटप करार स्थगित करण्याची घोषित केल्यावर त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानला सिंधु नदीमधून पाण्याचा थेंबही मिळू देणार नाही, असं जल शक्ती मंत्री सी आर. पाटील यांनी म्हटलंय. पण खरंच भारत अशाप्रकारे पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? त्यासाठीच्या पायाभूत सुविधा भारताकडे आहेत का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: