Indus Water Treaty स्थगित करुन भारताचा पाकिस्तानला इशारा पण Sindhu नदीचं फक्त 18 TMC पाणीच का अडणार?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-04-24
Просмотров: 379382
#BolBhidu #IndusWaterTreaty #PahalgamAttack
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. यानंतर आता भारत सरकारनं पाकिस्तानविरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. बुधवारी झालेल्या सीसीएसच्या बैठकीत एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय होता भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या सिंधू नदीच्या जल करारावर स्थगिती आणण्याचा. १९६० साली करण्यात आलेला हा करार १९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध, १९७१ चं बांग्लादेश युद्ध आणि १९९९ चं कारगिल युद्ध, अशा तीन युद्धात टिकून राहिला. पण आता हा करार स्थगित करण्यात आला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जातंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेला सिंधू नदीचा हा करार नेमका काय होता? हा करार स्थगित केल्यानंतर भारत खरंच सिंधू नदीचं पाणी रोखू शकतो का? रोखलं तरी नेमकं किती पाणी रोखू शकतो ? पाणी रोखलं तर याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल ? याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: