वर्ध्याच्या सावंगी (मेघे) रुग्णालयावर गंभीर आरोप; टायगर ग्रुपचा तीव्र आंदोलनाचा इशारा | Wardha News
Автор: महाराष्ट्र दणका न्यूज
Загружено: 2025-12-10
Просмотров: 704
वर्ध्याच्या सावंगी (मेघे) रुग्णालयावर गंभीर आरोप; टायगर ग्रुपचा तीव्र आंदोलनाचा इशारा | Wardha News
वर्ध्यातील सावंगी (मेघे) रुग्णालयावर उपचारातील हलगर्जीपणाचे गंभीर आरोप झाले असून, निर्मला प्रकाश पिटलेवाड यांच्या प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.
अक्षय पिटलेवाड यांनी प्रशासनाकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने टायगर ग्रुप आक्रमक झाले असून, रुग्णालय प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रुग्णालय प्रशासनाने चुकीचे उपचार न केल्याचा दावा केला असला तरी कुटुंबीयांचा आरोप कायम आहे.
या प्रकरणावरून वाद चिघळण्याची शक्यता असून नागरिकांनी तातडीने सत्य परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
#Wardha #SawangiMeghesHospital #TigerGroup #BreakingNews #MedicalNegligence #PatientRights #JusticeForAkshaysMother #WardhaNews #MaharashtraNews #HealthIssue #HospitalNegligence #ViralVideo
Sawangi Meghe Hospital, Wardha news, medical negligence, Tiger Group protest, Akshay Pitalevad mother case, hospital controversy, Maharashtra breaking news, patient rights, healthcare issue, justice demand, viral video Wardha
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: