🏠 Home Food/होम फूड/उपावासानिमित्त बनवूया पंपकिन च्या बिया वापरून पौष्टिक व हेल्दी पंपकिन ची खीर
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2025-09-24
Просмотров: 164
उपवासा निमित्त बनवूया पंपकिन बिया वापरून
पौष्टिक हेल्दी पंपकिन ची खीर
paushtik health pumpkin chi kheer
२५० ग्रॅम लाल भोपळा (स्वच्छ धुऊन पाठीमागचा भाग काढून किसणीने किसून घ्यावा).
१/२ वाटी साखर. १ चमचा तूप.
२ ते ३ कप दूध (चांगले उकळून थोडे आटवलेले असावे.)
२० पंपकिन च्या बिया. आवडीनुसार ड्रायफूट
उपवासाला वेलची खात असल्यास वेलची टाकावी.
३ वेलदोडे. . केशर काड्या असल्यास टाकाव्यात.
(थंड झाल्यावर ही खीर खूप चविष्ट व छान लागते पौष्टिक व हेल्दी)
#पौष्टिक हेल्दी पंपकिन ची खीर.
#उपवासा निमित्त बनवा पंपकिन बियांचा वापर करून पंपकिन ची खीर.
#लाल भोपळ्याची खीर रेसिपी मराठीमध्ये.
#उपवासाची खीर रेसिपी मराठीमध्ये .
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी.
#पौष्टिक व हेल्दी डांगराची खीर.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: