Municipal Corporation Election: राज्यात मनपा निवडणुकांची घोषणा,15 जानेवारीला मतदान 16 ला निकाल
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-15
Просмотров: 60237
#BolBhidu #MahanagarpalikaElection #BMCElection
होणार होणार म्हणत अखेर निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूकांच्या घोषणा केलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यांनी सह्याद्री अथितिगृहावर झालेल्या पत्रकारपरिषदेतून राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहेत. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. महापालिकांच्या निवडणूकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे? कोणत्या तारखेला अर्ज भरण्यास सुरवात होईल, कोणत्या तारखेला अर्ज माघारी घेण्याची अंतीम मुदत असेल? सोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच वेळापत्रक केव्हा जाहीर केलं जावू शकतं? पाहूया या व्हिडीओतून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: