Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Hiwali Adhiveshan मध्ये BJP च्या मंत्र्यांना घेरलं, सरकारवर टीका, Sudhir Mungantiwar यांची अडचण काय?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-14

Просмотров: 26305

Описание:

#BolBhidu #SudhirMungantiwar #BJP

सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री. पण सध्या मुनगंटीवारांनी घेतलेल्या भूमिका आणि त्यांनी हिवाळी अधिवेशनात केलेली वक्तव्य यामुळं ते विरोधकांची स्पेस घेतायत का असा प्रश्न विचारला जातोय. सोमवारी 8 डिसेंबरला अधिवेशन सुरू झाल्यापासून त्यांनी सभागृहात अनेक मंत्र्यांना धारेवर धरलं, प्रसंगी वाभाडे काढले, सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर टीका केली, त्यामुळं भाजपचे सुधीरभाऊ विरोधकांचे भाऊ झाले आहेत का? अशी चर्चाही सुरू झाली. साहजिकच मुनगंटीवार आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका का घेतायत हा प्रश्न विचारला गेला. पण अधिवेशनाच्या काळात मुनगंटीवारांनी सरकारमधल्या कोणकोणत्या नेत्यांना धारेवर धरलं ? त्यांनी सरकारच्या कोणत्या धोरणांवर टीका केली ? मुनगंटीवारांनी सरकारलाच विरोध करण्यामागे कारणं काय आहेत ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Hiwali Adhiveshan मध्ये BJP च्या मंत्र्यांना घेरलं, सरकारवर टीका, Sudhir Mungantiwar यांची अडचण काय?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Pruthviraj Chavan यांचा गौप्यस्फोट, भारताला मराठी पंतप्रधान मिळणार ?| Maharashtra Politics News

MGNREGA Name Change: आधी UPA सरकारवर टीका, आता नाव बदलत नियम बदलले, सरकार योजना बंद का करू शकत नाही?

Keralaच्या Local Body Election मध्ये BJPला यश Thiruvananthapuram जिंकलं भाजपची केरळ एंट्री कशी झाली?

LIVE: Nitin Nabin BJP Working President : भाजपची नवी खेळी, महाराष्ट्रासाठी अर्थ काय?

Uddhav Thackeray Speech | मुंबई त्यांच्या घशात गेली तर कोस्टल रोडच्या बाजूची जागा ते बिल्डरला देणार

Bhaskar Jadhav Interview | 'NDTV मराठी मंच'मध्ये भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली

Maharashtra Politics News | देशात मोठा राजकीय भूकंप होणार, Prithviraj Chavan यांचं मोठं वक्तव्य N18V

Sudhir Mungantiwar Vidhan Sabha Speech: भाजपच्याच मंत्र्याला मुनगंटीवारांनी का घेरलं?| Mumbai Tak

Hiwali Adhiveshan मध्ये Tukaram Mundhe यांच्यावर आरोप, पण त्या प्रकरणामुळे Krishna Khopde अडचणीत ?

Ethanol Factory Protest: 15 महिने आंदोलन, ट्रॅक्टरने भिंत फोडली, शेतकरी फॅक्टरीला विरोध का करतायत ?

Goa ते Delhi या विमानप्रवासात महिलेला Cardiac Arrest, Dr.Anjali Nimbalkar यांनी वाचवले प्राण

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३११ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.311

Amit Shah यांचा संसदेत दावा, खरंच Sardar Patel यांना डावलून Gandhi यांनी Pandit Nehru यांना PM केलं?

Shehbaz Sharif ला 40 मिनिटं थांबून ठेवलं, भेट नाकारली, Putin यांनी Pakistan चा कसा अपमान केला ?

Badlapur Crime: नैसर्गिक मृत्यू नाही सापाचा चावा, काँग्रेस नेत्या Nirja Amberkar सोबत काय घडलं ?

झाली, झाली...मांडवली झाली? महापालिकेत युती झाली!

Prashant Kadam is live: नवा भाजप अध्यक्ष ठरला , काय आहेत पडद्यामागचे अर्थ?

Santosh Deshmukh Case Update: कोर्टात 23 व्हिडिओ सादर, 7 तास युक्तिवाद आणि Walmik Karadचा जामीन रद्द

Nitin Nabin BJP Working President: पीएम मोदी ने नितिन नबीन को क्यों चुना? देखिए इनसाइड स्टोरी

Winter Session मध्ये युवा प्रशिक्षणार्थी योजनेवरुन जोरदार राडा, काय घडलं?|Mumbai Tak

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]