घराच्या शेजारून फिरतो बिबट्या 🐆 घरात नाही लाईट 💡 संपूर्ण घनदाट जंगलात एकटेच घर 🛖 राहतात 2 माणसे 👫
Автор: Ajit Venupure Films
Загружено: 2025-05-19
Просмотров: 129953
उंच डोंगरावर अवघड ठिकाणी रहाणारी कुटुंबे 👫 कुडाची व मातीने सारवलेली घरे 🛖 वन्यप्राण्यांचा धोका 🐅 खडतर आयुष्य
राजगड किल्ल्याच्या घनदाट जंगलात संजीवनी माचीच्या पायथ्याला कोणत्याच सुविधा नसताना वास्तव्यास आहेत. एकटे घर सोबतीला घनदाट जंगल आणि जंगलातील बिबट्या व इतर प्राणी असा आहे त्यांचा जीवन प्रवास . या कुटुंबाला खरा मदतीचा आधार द्यायला हवा आहे कारण यांचे मुलांचे शिक्षण होणे खूप गरजेचे आहे कारण या कुटुंबाला इतर उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही
राजगड च्या घनदाट जंगलात राहणाऱ्या कुटुंबाची व्यथा मांडणारा संपूर्ण video अवश्य पहा आणि या कुटुंबाला नक्की मदत करा
नाव - श्री लक्ष्मण ढेबे
संपर्क - 8806676431
#rurallife #lifestyle #rajgadfort #velhe #velhevillages #pune #punerural #ruralvillage #ajitvenupurefilms
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: