बापरे एवढ्या घनदाट जंगलात 🌲 एकटेच राहतात 80 वर्षीय वयोवृद्ध ढेबे बाबा 🐆 जंगलात एकटे घर 🛖 एकटा माणूस
Автор: Ajit Venupure Films
Загружено: 2025-06-16
Просмотров: 58867
नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून एका 80 वर्षे वय असलेल्या व एकदम खडतर आयुष्य जगणाऱ्या ढेबे बाबांना मदत केल्याचा हा व्हिडिओ घेऊन येत आहोत.
बाबांना आम्ही 3 ते 4 महिने पूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांचे घराची अवस्था पाहून पावसाळा सुरु होण्या पूर्वी बाबांच्या घरावर ताडपत्री टाकायचे ठरवले होते. त्याप्रमाणे आम्ही सर्व नियोजन करून बाबांच्या घरी गेलो तेव्हाच्या या सर्व गोष्टी camera मध्ये टिपल्या आणि त्या video च्या रूपातून तुमच्या सर्वांच्या समोर मांडण्याचा हा एक प्रयत्न मी करतानाही.
आपल्या चॅनलवर असणाऱ्या इतर काही प्रसिद्ध video खालील प्रमाणे 👇
• एवढ्या उंच अवघड डोंगरावर 🏔️ राहतात फक्त २ ...
• घनदाट जंगलाने वेढलेला कमळगड किल्ला 🚩 जंगल...
• महाराष्ट्रातील एक महत्वाचा सुवर्णदुर्ग किल...
• घनदाट जंगलात एकटेच राहत असलेल्या ९५ वर्षे ...
Thanks for watching @AjitVenupureFilms 🙏 ♥️
For Promotion / collaboration/ Sponsorship 👇
Email id - [email protected]
Instagram ID - AjitVenupureFilms
Music Credits : Youtube music library
---------------------------------------------------------
© All of the content in this video is made by the creator @AjitVenupureFilms . content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be use without prior permission.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: