घराचं बांधकाम चालू असताना अचानक मालक गेले, अर्धवट राहिलेलं घर आणि स्वप्न कशी पूर्ण करतेय ही माऊली?
Автор: Mi Vatsaru मी वाटसरू
Загружено: 2025-10-02
Просмотров: 48314
जगात रोज हजारो लाखो लोक जन्माला येतात आणि तेवढेच लोक या जगाचा निरोप घेतात, कुणाच्या येण्याने आणि जाण्याने काहीच फरक पडत नाही, परंतु एखादा जवळच्या माणसाच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते, ती कधीच भरून निघत नाही, भरलं घर जेव्हा रिकामं होतं, तेव्हा घराच्या भिंती सुद्धा खायला उठतात.
मालकाची अपुरी सोबत आणि अर्धवट राहिलेलं घर, पूर्ण करताना या ताईंना किती कष्ट घ्यावे लागतात, ते त्यांच्या डोळ्यात आज पाहिलं, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबवण्याचा हा छोटासा प्रयत्न....
एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.
While the house was under construction, her husband suddenly passed away. How is this woman fulfilling her unfinished house and her dream? | YouTube Mi Vatsaru
#woman_power #fulfilling_unfinished_house_and_dream
#fighting_spirit #hard_life #dense_forest #living_with_animals #life_in_forest #life_in_mountains #fight_for_money #forest_life #latest_news #loneliness #dhangari_jeevan #gramin_jeevan #bbc_earth #ibn_lokmat #life_in_poverty #love #instagood #fashion #photooftheday #photography #art #beautiful #nature #youtube #youtuber #instagram #music #spotify #tiktok #love #explorepage #follow #youtubechannel #twitch #like #youtubers #hiphop #viral #gaming #video #instagood #rap #explore #facebook #subscribe #gamer #memes #trending #art #soundcloud #newmusic #artist #ps #iphone17 #t20asiacup25
आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.
• गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल...
• 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष...
• केवळ बैलाच्या आधारावर एवढ्या घनदाट जंगलात ...
• वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह...
• वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी...
• वय 35 पण बुद्धी मात्र 5 वर्षाची ! आईविना प...
• लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म...
• साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल...
या ताईंना आर्थिक मदत करण्यासाठी बॅंक खाते ( Bank Account) तपशील दिलेला आहे.
Bank Name : PDCC Bank
Bank Branch : Velha , Tal-Velha, Dist-Pune.
Account Name : Mangal Datta Barge
Account No. 039005200000015
IFSC : HDFC0CPDCCB
** IFSC Code मध्ये पाचवे लेटर ओ O नसून झिरो 0 आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
मोबाईल नंबर : +91
Music Credit : YouTube Music Library
Thanks for watching 🙏
@mivatsaru
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : [email protected]
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: