करोडो कमावूनही आपण गरीब का? मानसिकता की वास्तु? | Anand Pimpalkar Anandi Vastu
Автор: Anand Pimpalkar's Anandi Vastu
Загружено: 2025-11-24
Просмотров: 10208
करोडो कमावूनही आपण गरीब का? मानसिकता की वास्तु?
आपल्याकडे पैसा, प्रॉपर्टी, व्यवसाय सर्व आहे… पण तरीही जीवनात “कमीपणा” जाणवतो का?
करोडोची संपत्ती असूनही आपण भिकारी आहोत असं का वाटतं?
या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल:
भिकारी मानसिकता म्हणजे काय?
संपत्ती असूनही मन गरीब कसे राहते?
पैसा, वास्तु आणि ऊर्जा यांचा खरा संबंध
कोणत्या भावनांमुळे abundance ब्लॉक होते
पैसा वाढल्यावर आनंद का वाढत नाही?
✨ हा व्हिडिओ तुमची आर्थिक मानसिकता पूर्णपणे बदलू शकतो.
📌 जर तुम्हाला “कमी आहे, कमी पडलं” असं नेहमी वाटत असेल… हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.
#anandivastu #anandpimpalkar #astrology
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: