Diabetes, BP & Eye Health: डोळे कसे वाचवाल? A-Z Guide | Dr. Abasaheb Gadade
Автор: The Postman
Загружено: 2025-11-22
Просмотров: 15016
#ThePostman #DrAbasahebGadade #Diabetes
तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला Diabetes (मधुमेह) आहे का? जर असेल, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
‘द पोस्टमन’च्या या विशेष भागात भेटा प्रसिद्ध आयुर्वेदिक नेत्रतज्ज्ञ (Ayurvedic Ophthalmologist) *डॉ. आबासाहेब गडदे* (Dr. Abasaheb Gadade) यांना. वाढलेली साखर (Blood Sugar) तुमच्या डोळ्यांवर कसा परिणाम करते आणि यामुळे कायमचे अंधत्व (Permanent Blindness) कसे येऊ शकते, यावर त्यांनी सविस्तर आणि धक्कादायक माहिती दिली आहे.
या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकाल:
Diabetes चा डोळ्यांवर नक्की काय परिणाम होतो?
Diabetic Retinopathy म्हणजे काय? यामुळे दृष्टी (Vision) कशी जाते?
"डोळ्यात लेझर (Laser) मारल्याने पडदा निकामी होतो का?" - डॉक्टरांचं उत्तर.
बीपी (Blood Pressure) 130-140 असणं नॉर्मल आहे का?
Kidney आणि Diabetes यांचा संबंध काय?
आधुनिक शास्त्र (Modern Science) vs आयुर्वेद: उपचार पद्धतींमध्ये काय फरक आहे?
गोड खाल्ल्यानेच शुगर होते का? (Sugar Myth Busted).
आजच्या काळात लहान मुले उशिरा का बोलू लागली आहेत?
तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि Diabetes च्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा.
-------------------------------------------
About Dr. Abasaheb Gadade: Dr. Gadade runs 'Shree Vishwavallabh Ayurvedic Chikitsalaya' and specializes in treating complex eye disorders through Ayurveda.
To Book an Appointment - 9822526199
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: