फक्त एका बाई साठी त्यांनी मला आणि माझ्या मुलीला सोडल .
Автор: The Life Story Podcast
Загружено: 2025-12-30
Просмотров: 2586
पतीला कितीही सुधरवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची सवय काही जात न्हवती .
आपला संसार टिकावा म्हणून ताई नी खूप प्रयत्न केला . तरी तो सुधरला नाही .
संपूर्ण गोष्ट खूप त्रास देणारी आहे ,
या गोष्टीवरून समजत की प्रेम फक्त नावा साठी आणि गर्जेपूर्त राहील आहे .
संपूर्ण विडियो पाहून तुमच मत नक्की मांडा , आणि चॅनल ला subscribe करा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: