Pune LIVE | महापालिका निवडणुकीत भाजप - शिवसेना यांच्यात राडे, हॉटेलवर शिवसेना नेते, पोलीस बोलावले
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-30
Просмотров: 47425
शिवसेनेला भाजपने अगदीच कमी जागा दिल्याने नाराज शिवसेनेनी अजित पवारांसोबत पुण्यात युतीचे प्रयत्न सुरू केले होते. त्यातच आज निलम गोऱ्हेंनी युती होणारच असल्याचं म्हणत ६० उमेदवारांना दिलेले अर्ज मागे घेत असल्याचं सुचित केलं. मात्र अद्यापही उदय सामंत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र ज्या हॉटेलमध्ये एबी फॉर्म वाटप केले जात आहे, तिथे शिवसैनिकांनी गर्दी केली. जोरदार हमरीतुमरी पण झाली.
Pune LIVE | महापालिका निवडणुकीत भाजप - शिवसेना यांच्यात राडे, हॉटेलवर शिवसेना नेते, पोलीस बोलावले
#PuneMahaplikaElection #PMCElection2026 #ShivSena #BJP #AjitPawar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: