झटपट आणि स्वादिष्ट आंबट चुक्याची भाजी करायचं गुपित ।Ambat Chuka bhaji- Sorrel leaves curry recipe 😋
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2024-11-21
Просмотров: 51993
#आंबटचुका भाजी रेसिपी Green #SorrelLeaves Curry Recipe - NO Onion NO Garlic Recipe
पालेभाज्या पचायला हलक्या आणि भरपूर पोषणतत्वांनी भरलेल्या असतात त्यात आंबट चुक्याची भाजी खूपच औषधी. थंडी मध्ये संध्याकाळी काम करून घरी आल्यावर झटपट होणारी आंबट-गोड-तिखट अशी परफेक्ट चवीची आंबट चुक्याची गरमागरम भाजी जेवणात असणे म्हणजे अगदी स्वर्गसुख! मला खात्री आहे ज्यांना पालेभाज्या आवडत नाहीत ते देखील पुन्हा पुन्हा ही चटकदार आंबट चुक्याची पातळ भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत नक्की खातील आणि दाद देतील.
चला तर मग करूयात ही झटपट होणारी महाराष्ट्रीयन पद्धतीची आंबट चुक्याची भाजी.
तुम्ही ही भाजी घरी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. आणि हो, अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!! 😊
ambat chuka bhaji recipe in marathi
ambat chuka bhaji recipe
how to make ambat chuka bhaji
Maharashtrian traditional ambat chuka bhaji
चुक्याची भाजी
आंबट चुक्याची पातळ भाजी
khatta chukka subji
sorrel leaves curry recipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: