Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कुरकुरीत तिखट मैदा चकली आणि बेकरी सारखी स्वादिष्ट नानखटाई घरच्याघरी बनवण्याची सर्वात सोपी कृती

Автор: Gharcha Swaad

Загружено: 2019-10-10

Просмотров: 108189

Описание:

Chakli Recipe | Maida Chakli Recipe | Nankhatai Recipe | नानखटाई रेसिपी | Maidyachi Chakli | Diwali Recipe In Marathi | Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

नानखटाई 👉

साहित्य - ५०० ग्रॅम मैदा, ५०० ग्रॅम वनस्पती तूप ( डालडा ), १½ कप सुक्या खोबऱ्याचा खीस, १½ कप बारीक रवा, किंचित खायचा सोडा, २०० ग्रॅम पीठी साखर, ½ tea spn हिरवी वेलची पावडर, ½ tea spn जायफळ पावडर, १ tea spn मीठ, ३ किंवा ४ tbl spn कोकोआ पावडर आणि सजविण्याकरिता काजू पिस्त्याचे काप.

( २५० ग्रॅम नानखटाईचे प्रमाण - १५० ग्रॅम मैदा, १५० ग्रॅम वनस्पती तूप ( डालडा ), ½ कप सुक्या खोबऱ्याचा खीस, ½ कप बारीक रवा, ¼ tea spn खायचा सोडा, १०० ग्रॅम पीठी साखर, ¼ tea spn हिरवी वेलची पावडर, ¼ tea spn जायफळ पावडर, ¼ tea spn मीठ, १½ tbl spn कोकोआ पावडर आणि सजविण्याकरिता काजू पिस्त्याचे काप. )

कृती - सर्व प्रथम तूप एका मोठ्या परातीत काढून चांगले फेसून घ्यावे. तूप फेसून झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावी आणि ती सुद्धा चांगली फेसून घ्यावी. तूप आणि साखर चांगली फेसून झाल्यानंतर यात मीठ आणि खायचा किंचित सोडा घालावा आणि पुन्हा फेसून घ्यावं. आता यात थोडा थोडा मैदा घालावा, सोबत वेलची आणि जायफळ पावडर घालून घट्ट फेसून एक लगदा तयार करावा. या लगदयाचे दोन भाग करून एका भागात कोकोआ पावडर घालून चांगलं एकजीव करावं. आता एका हातात छोटा गोळा घेऊन बटर पेक्षा थोडा कमी आकाराचा गोळा तयार करावा आणि सर्व नानखटाई तयार करून त्यांना वर काजू आणि पिस्त्याचे काप लावून सजवून घ्या. आता जर घरात ओव्हन असेल तर प्रीहीट करून १८० डी. से. वर १५ ते २० मिनिटे भाजून घ्यावी आणि बेकरीत भाजत असाल तर बेकरीचे तापमान जास्त असेल तर १५ मिनिटे आणि कमी असेल तर २०-२५ मिनिटे असं अंतर ठेवून छान भाजून घ्यावी. आपली खमंग आणि स्वादिष्ट नानखटाई तय्यार.

मैदा चकली 👉

साहित्य - ५०० ग्रॅम मैदा, १ tbl spn तेल, ½ काळीमीरी पूड, १ tea spn ओवा, २ tbl spn सफेद तीळ, २ tbl spn जीरे, ½ tea spn हिंग, ४/५ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, चकल्या तळण्याकरिता तेल, सोयीनुसार पीठ मळण्याकरिता पाणी आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम मैदा पीठ चाळणीने चालून घ्यावे. चाळलेले मैदा पीठ एका कपड्यावर काढून बांधून घ्यावे. एका वाफेच्या भांड्यात २ ग्लास पाणी घालून चांगले उकळून घ्यावे. आता भांड्यावर चाळण ठेवून त्यावर बांधलेले मैदा पीठ १५ मिनिटे वाफवून घ्यावे. १५ मिनिटानंतर वाफवलेल्या पिठाचा गोळा वतीने फोडून घ्यावा आणि त्याला पुन्हा चालून घ्यावे. आता एका वाटीत १ tbl spn तेल घेऊन कोमट गरम करावे आणि मोहन तयार करावे. तयार मोहन चाळलेल्या पिठात घालावे त्या सोबतच चवीनुसार मीठ, ओवा, काळीमीरी पूड, जीरे, हिंग, मिरचीची पेस्ट घालून सर्व मिश्रण एकजीव करावे. आता मैदयाच्या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. पीठाचा गोळा जास्त घट्ट आणि सैल नसावा याची काळजी घ्यावी. आता चकलीच्या साच्यात पिठाचा गोळा मावेल इतका भरून व्हिडिओत दाखविल्या प्रमाणे चकल्या पाडून घ्याव्यात. एका कढईत तेल गरम करून तयार मैदयाच्या चकल्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. आपल्या खुसखुशीत, तिखट आणि कुरकुरीत अशा मैदयाच्या चकल्या तय्यार आहेत.

टीप - आपल्या तिखटा नुसार मिरची पेस्टचे, काळीमीरीचे प्रमाण कमी अधिक करू शकता.

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...  

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

कुरकुरीत तिखट मैदा चकली आणि बेकरी सारखी स्वादिष्ट नानखटाई घरच्याघरी बनवण्याची सर्वात सोपी कृती

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

अगं जाडे त्याझ्या खिशात हाथ नको घालूस खिसा फाटला आहे त्याजा | Hasya Jatra | New Full Episode

अगं जाडे त्याझ्या खिशात हाथ नको घालूस खिसा फाटला आहे त्याजा | Hasya Jatra | New Full Episode

घरगुती पद्धतीत झणझणीत स्वादिष्ट हलव्याचा रस्सा बनवण्याची योग्य पद्धत । ताजा हलवा कसा ओळखावा ?

घरगुती पद्धतीत झणझणीत स्वादिष्ट हलव्याचा रस्सा बनवण्याची योग्य पद्धत । ताजा हलवा कसा ओळखावा ?

Vada Pav Recipe | वडा पाव | शेवटी आली रेसिपी यु ट्यूबवर..१९८९ साली प्रसिद्ध झालेल्या वडा पावची

Vada Pav Recipe | वडा पाव | शेवटी आली रेसिपी यु ट्यूबवर..१९८९ साली प्रसिद्ध झालेल्या वडा पावची

Сдобное тесто — это РАСЧЕТ, а не удача! Лучшая формула дрожжей и жиров.

Сдобное тесто — это РАСЧЕТ, а не удача! Лучшая формула дрожжей и жиров.

मार्गशीर्षच्या शेवटचा गुरुवारसाठी नैवेद्य by Swad Aswad Recipe (cooking vlog)

मार्गशीर्षच्या शेवटचा गुरुवारसाठी नैवेद्य by Swad Aswad Recipe (cooking vlog)

#эклеры Повторное подробное видео приготовления эклеров.

#эклеры Повторное подробное видео приготовления эклеров.

नाक आणि डोळ्यातून खणखणीत पाणी आणणारी झणझणीत मिसळपाव थाळी | घरच्या घरी हॉटेलसारखी Misalpav Thali बनवा

नाक आणि डोळ्यातून खणखणीत पाणी आणणारी झणझणीत मिसळपाव थाळी | घरच्या घरी हॉटेलसारखी Misalpav Thali बनवा

Puff Karangi Recipe | खारीसारखी हलकी फुलकी भरपूर पदर सुटलेली पुडाची करंजी संपूर्ण Tips सोबत रेसिपी

Puff Karangi Recipe | खारीसारखी हलकी फुलकी भरपूर पदर सुटलेली पुडाची करंजी संपूर्ण Tips सोबत रेसिपी

БОМБИЧЕСКАЯ Чиабатта БЕЗ ЗАМЕСА - Ютуб удалил мою Чиабатту

БОМБИЧЕСКАЯ Чиабатта БЕЗ ЗАМЕСА - Ютуб удалил мою Чиабатту

ХАЧАПУРИ!!! ЗА 10 МИНУТ! НА КЕФИРЕ! Съедаются в один миг!

ХАЧАПУРИ!!! ЗА 10 МИНУТ! НА КЕФИРЕ! Съедаются в один миг!

चमचमीत अंडा राईस | एकदम सोप्या पद्धतीने, ठेल्यावर मिळतो तसा अंडा फ्राईड राईस Egg Fried Rice Recipe

चमचमीत अंडा राईस | एकदम सोप्या पद्धतीने, ठेल्यावर मिळतो तसा अंडा फ्राईड राईस Egg Fried Rice Recipe

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

МАМА НАУЧИЛА! И ТОРТА НЕ НАДО! ЗА КОПЕЙКИ ДВА РАЗА КРУЧЕ!МАЛО КТО ЗНАЕТ ЧТО РЕЦЕПТ

МАМА НАУЧИЛА! И ТОРТА НЕ НАДО! ЗА КОПЕЙКИ ДВА РАЗА КРУЧЕ!МАЛО КТО ЗНАЕТ ЧТО РЕЦЕПТ

Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году

Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году

चटपटा आणि कुरकुरीत बाजारसारखे खमंग नाचोज चिप्स घरच्या घरी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत | Nachos Chips

चटपटा आणि कुरकुरीत बाजारसारखे खमंग नाचोज चिप्स घरच्या घरी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत | Nachos Chips

झणझणीत शेवभाजी | भाजीला काही वेगळं करायचंय? खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी शेवभाजी Shevbhaji Recipe

झणझणीत शेवभाजी | भाजीला काही वेगळं करायचंय? खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी शेवभाजी Shevbhaji Recipe

खमंग आणि स्वादिष्ट घरगुती पद्धतीतल्या कुरकुरीत भाकरवडया बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत । बाकरवडी

खमंग आणि स्वादिष्ट घरगुती पद्धतीतल्या कुरकुरीत भाकरवडया बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत । बाकरवडी

पालक मध्ये रवा टाकून तर पहा युट्युब वर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिल्यावर करायला घ्याल...

पालक मध्ये रवा टाकून तर पहा युट्युब वर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिल्यावर करायला घ्याल...

तांदूळ न वापरता मूग डाळ ढोकळा । फुलासारखा हलका पण फुगीर, खाताना न दाटणारा | Dhokla Recipe 10Tips

तांदूळ न वापरता मूग डाळ ढोकळा । फुलासारखा हलका पण फुगीर, खाताना न दाटणारा | Dhokla Recipe 10Tips

मार्गशीष चा शेवटचा गुरुवार म्हणून प्रिया ने प्रभाकर आणि दत्तू ला नेसवली साडी | Hasya Jatra | Full EP

मार्गशीष चा शेवटचा गुरुवार म्हणून प्रिया ने प्रभाकर आणि दत्तू ला नेसवली साडी | Hasya Jatra | Full EP

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]