💁♀️मक्याची रोटी |आजीबात कडक न होणारी टम्म फुगलेली रोटी | Soft Makki Roti Recipe | Corn Roti
Автор: Reshma kitchen
Загружено: 2026-01-26
Просмотров: 7
💁♀️मक्याची रोटी |आजीबात कडक न होणारी टम्म फुगलेली रोटी | Soft Makki Roti Recipe | Corn Roti
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे
मक्याची रोटी बनवायची अगदी सोपी आणि घरगुती पद्धत.
ही रोटी एकदम सॉफ्ट, चविष्ट आणि हेल्दी लागते.
थंडीच्या दिवसांत मक्याची रोटी खूपच चांगली लागते
आणि भाजी, ठेचा, लोणचं किंवा ताकासोबत परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल👇
✔️ मक्याचं पीठ मळायची योग्य पद्धत
✔️ रोटी सॉफ्ट कशी राहते याचं सिक्रेट
✔️ लाटायची गरज न पडता रोटी थापायची पद्धत
ही रेसिपी नक्की ट्राय करा
आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा 😊
व्हिडिओ आवडला असेल तर
👉 Like करा
👉 Share करा
👉 Channel Subscribe करा ❤️
अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा 🙏
#मक्याचीरोटी
#MakkiKiRoti
#MakkiRotiRecipe
#CornRoti
#IndianBread
#MarathiRecipe
#DesiFood
#HealthyIndianFood
#WinterSpecialRecipe
#HomeCooking
thanks for Watching
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: