कलियुगात असा मुलगा असेल तर आई बाप नक्की सुखात राहतील
Автор: Motivational Storyteller
Загружено: 2025-11-17
Просмотров: 4994
#marathi motivationalstory #म्हातारपण #marathi #moralstories #viralvideo #motivationalstory #marathikatha #emotionalstory #मराठीबोधकथा #मराठीकथा #हृदयस्पर्शीकथा #motivationalstoryteller #lifestory marathi story with moral
• Запись
• एक दिवस अचानक वडील मुलाचाच दारात भीक मागाय...
कलियुगात असा मुलगा असेल तर आई बाप नक्की सुखात राहतील #emotionalstory #motivationalstory #marathi audio story in marathi
#vrudhashram #story #moralstories #emotional #marathi #motivationalstory #motivationalstoryteller
सारांश :- वडील गेल्यानंतर एकूण त्या एका मुलाने आपल्या आईला शहरांमध्ये राहण्यासाठी आणण्याचा निर्णय घेतला परंतु त्याची बायको सतत त्याला किरकिर करून आईचा छळ करत राहिली. सुनेचे आई देखील तिच्या डोक्यामध्ये माझ्या आई बद्दल वाईट साईट गोष्टी भरत होती. हे जेव्हा मुलाला समजलं तेव्हा मुलाने सुनेच्या आईला आणि बायकोला असा काही धडा शिकवला की... म्हणूनच असा मुलगा जर असेल तर कोणत्याच आई-वडिलांना दुःखामध्ये जगण्याची दिवस येणार नाही.
• मुलांसमोर लाचार होऊन जगण्यापेक्षा माझ्यासा...
• आईच बदलेल नशीब पाहुण स्वार्थी मुलाने घेतला...
• अडाणी गावंडल समजणारी आई झाली मोठी अधिकारी ...
आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला मोटिवेशनल स्टोरीटेलर #motivational #storyteller या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
ही कथा वास्तव घटनेशी संबंधित आहे.यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: