Through the Documents : Sahyadri & Chh. Shivaji Maharaj | Rohit Pawar |
Автор: Unaad Bhatkanti
Загружено: 2025-07-25
Просмотров: 18605
"कागदपत्रांतून उलगडणारा सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज"
आपण किल्ले, इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक गोष्टी ऐकतो, पण त्या मागचा खरा संदर्भ, मूळ कागदपत्रांमधून मिळतो.
या पॉडकास्टमध्ये लेखक, इतिहास अभ्यासक - रोहित पवार ह्यांच्यासोबत आपण सह्याद्रीतील किल्ल्यांचा दस्तऐवजीक इतिहास, शिवाजी महाराजांवर परकीयांचे उल्लेख,
अश्या आजवर फारसा कधीही उल्लेख न झाल्यावर घटनांवर चर्चा केली आहे.
ही केवळ इतिहासाची गोष्ट नाही, ही आहे साक्षांच्या आधारावर उलगडणारी शिवचरित्राची शिस्तबद्ध मांडणी.
उनाड भटकंती आयोजित आगामी टूर्स / ट्रेक्स संदर्भात अपडेट साठी खालील ग्रुप नक्की जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/G4ZLDsBvw1o...
#ShivajiMaharaj #Sahyadri #MarathaHistory #RohitPawar #UnaadBhatkanti #HistoricalPodcast #HistoryUnfolded #MarathiPodcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: