शिवरायांच्या शौर्याचं तेजस्वी वर्णन : शिवराजभूषण ग्रंथ । कवी भूषण । Ft. Dr. Sangram Indore
Автор: Unaad Bhatkanti
Загружено: 2025-07-03
Просмотров: 7953
जसा इतिहास हा विषय भूगोलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही तसंच तुम्ही ज्या ठिकाणी भटकंती कराल त्या ठिकाणचा 'इतिहास' तुम्हाला माहित नसेल तर तुमची भटकंती व्यर्थ आहे असं खुद्द दुर्गमहर्षी गोनिदांनीही लिहून ठेवलंय.
कागदपत्रांतून उलगडणारा इतिहास हा सह्याद्री, गडकिल्ले आणि छ. शिवाजी महाराज ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक बारकावे सांगतो, असेच बारकावे कागदपत्रातुन सांगणारा एक पॉडकास्ट रोहित पवार - लेखक आणि इतिहास अभ्यासक आहे त्यांनी सांगितला आहे..
संपूर्ण पॉडकास्ट पहा.
उनाड भटकंती आयोजित आगामी टूर्स / ट्रेक्स संदर्भात अपडेट साठी खालील ग्रुप नक्की जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/G4ZLDsBvw1o...
🔔 Subscribe करा | Like करा | Comment करून तुमचं मत नक्की सांगा!
#Shivbhushan #KaviBhushan #ShivajiMaharaj #VeerRas #SangramIndore #PodcastMarathi #Shivrajyabhishek #MarathiLiterature #UnaadBhatkanti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: