गावाकडची आठवण ताजी करणारी रेसिपी - हिरव्या वांग्याचे भरीत |
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-10-29
Просмотров: 12779
वांग्याच्या भरताचे भरपूर प्रकार आहेत, आणि त्यातले अनेक प्रकार आपण आपल्या चॅनल वर दाखवलेले आहेत. ते तुम्ही नक्की बघा.
पण ह्या व्हिडिओमध्ये, एका वेगळ्या पद्धतीने हिरव्या वांग्याचं भरीत कसं करायचं हे सांगितलेलं आहे. ही खमंग रेसिपी केल्यावर, मला नेहमी आमच्या गावाची आठवण होते.
अशी ही सुंदर रेसिपी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😃
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#भरीत #वांगी #वांगे #झणझणीत #रेसिपी #मराठीरेसीपी #गावरान #गावाकडच्या #baingan #bharta #vangyachi #bharit #marathirecipe #villagerecipe
[भरीत, वांगी, वांगे, झणझणीत, रेसिपी, मराठी रेसीपी, गावाकडच्या, गावरान रेसिपी, गावरान भरीत, baingan, bharta, vangyachi, bharit, marathi recipe, village recipe, भरीत कसे करावे, भरीत रेसिपी मराठी, ]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: