गुठळ्यांचं पिठलं /भाकरी झणझणीत रावणी झुणका अन गप्पा/prakat din vishesh/गजानन महाराज प्रकटदिनी
Автор: VMi's Khadyayatra Marathi
Загружено: 2024-03-04
Просмотров: 2581
श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज आम्ही केला झणझणीत रावणी झुणका, गुठळ्यांचं पिठलं आणि भाकरी माझे सासरे आणि मिलिंद चे वडील कृष्णा दातार यांच्याशी गप्पा मारल्या बऱ्याच interesting गोष्टी कळल्या ज्या मला माहीत नव्हत्या तर चला तुम्ही सुद्धा आमच्या गप्पा ऐकायला या
#झुणका
#पिठलं
#भाकरी
#प्रकाटदिन
#jhunkabhakri
#jhunka
#bhakri
#prakatdin
#shegav
#gajananmaharaj
झुणका साहित्य
1 वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ
4 चमचे सुके खोबरे
फोडणीसाठी
1/2 वाटी तेल
1 चमचा मोहरी
1 चमचा जिरं
1 चमचा भरून हिंग
1 चमचा हळद
1/4 वाटी तिखट
गुठळ्यांचं पिठलं
1 वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ
2 मोठे चमचे तेल
1 चमचा मोहरी
1 चमचा जिरं
1 चमचा हिंग
1 चमचा हळद
ज्वारी नाचणी भाकरी
1 वाटी ज्वारी पीठ
3/4 वाटी पाणी
नाचणीचं पीठ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: