झटपट खमन ढोकला/मार्केटसारखा खमन ढोकला आता घरी बनवा/Instant Khaman Dhokla recipe by JYOTI'S Recipe
Автор: JYOTI'S Recipe Marathi
Загружено: 2020-06-23
Просмотров: 224
नमस्कार .
मी आहे ज्योती पवार .
आज आपण बनवणार् आहोत .
मार्केट मध्ये मिळतो तसा झटपट होणारा खमन ढोकला/ घर मे बनाए बाजार जैसा खमन ढोकला/Instant Khaman Dhokla recipe
साहित्य :
बेसन पीठ - एक मोठी वाटी
रवा - एक मूठ
आल मिरची पेस्ट - एक मोठा चमचा
साखर - एक मोठा चमचा
मीठ - अर्धा चमचा
हळद - थोडीशी
तेल - अर्धी पळी
लींबू फूल(लींबू सत्व) - पाऊण चमचा
सोडा - पाऊण चमचा
फोडणीसाठी साहित्य :
तेल - अर्धी पळी
मोहरी - अर्धा चमचा
हिरवी मिरची - एक
कढीपत्ता - थोडासा
साखर - दोन चमचे
पाणी - एक कप
JYOTI'S Recipe Marathi
Please take a moment to like & Subscribe my channel 🔔👍
Thanks for watching 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: