Lal Bhopalyachya Tikhat Purya Recipe | लाल भोपळ्याच्या तिखट पुर्या
Автор: Madhuri Jayram
Загружено: 2022-03-01
Просмотров: 14987
Biogas project by founder Priyadarshan Sahasrabuddhe
Website ----- www.vaayu-mitra.com ही अतिशय सोपी आणि झटपट होणारी पुरी आहे. डब्यासाठी, नाष्ट्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी सोईच्या आहेत या पुर्या.
Music from Appuseries.com
साहित्य --
1) 1 वाटी लाल भोपळ्याचा कीस
2) 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीरकृती3
3) 7/8 ठेचलेल्या लसूण पाकळ्यांचं
4) 1/2 टीस्पून साखर
5) 1+1/2 टीस्पून लाल तिखटअर्धा
6) 2 टीस्पून तीळ
7) 1 टीस्पून ओवा
8)मीठ
9) 1 वाटी कणिक/ गव्हाचं पीठ (90 ग्रॅम)करिता
10) 1 टेस्पून ज्वारीचं पीठ
11) 1 टेस्पून तांदूळाचं पीठ
12) 1 टेस्पून बेसन / चणाडाळ पीठ
13) 1 टेस्पून बारीक रवा
14) 1/4 टीस्पून हिंग
15) 1/4 टीस्पून हळद
16) 1 टेस्पून गरम तेल + तळण्यासाठी तेल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: