दर्याची सोनसळी | मांदेली बाइट संध्याकाळचं खाणं,खरपूस भाजलेली,सोपी झटपट चवदार
Автор: Sugran Seema
Загружено: 2025-11-22
Просмотров: 270
साहित्य
१०,१२. साफ केलेली मांदेली
१/२ वाटी. रवा
१/२ वाटी. तांदूळ पीठ
१/२ चमचा. हळद
१ चमचा. लाल तिखट
१ चमचा. मीठ
१ चमचा. आलं, लसूण कोथिंबीरीची पेस्ट
३,४ पाकळ्या. ठेचलेला लसूण
१/२ चमचा. लिंबू रस
१/२ वाटी. तेल
२ चमचे. कोथिंबीर
कृती
प्रथम मांदेली साफ करून स्वच्छ धुवून घ्या नंतर त्यावर हळद, लाल तिखट, मीठ, हिंग, लिंबाचा रस, वाटलेली कोथिंबीर,आलं लसूण पेस्ट लावून १० मिनिटं झाकून ठेवा. नंतर एका बाऊलमधे रवा, तांदूळ पीठ, लाल तिखट मीठ हळद घालून चांगले ढवळा. नंतर एक एक मांदेली घेऊन तयार मसाल्यात घोळवा आणि मध्यम आचेवर तव्यावर ठेचलेला लसूण घालून,कमीत कमी तेलावर मांदेली खरपूस भाजून घ्या गरम मांदेली बाइट सर्व्ह करा.
#मांदेली #मासळी #मांदेली बाइट #मच्छी #तळलेली #खरपूस भाजलेली #दर्यापूर #दर्या #सोनसळी #सुगरणसीमा #सुगरण सीमा #व्हायरल #सुगरण #sugran #viralvideo #चवदार #indianfood #झटपट #कालवण #मच्छीफ्राय #mackaral #mandeli #goldenfish #ocian #fish #viral #sugranseema #sugran seema
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: