मठरी |खारी,हलकी, चहाबरोबरचं नमकीन,पदरांची,सोपी झटपट चवदार
Автор: Sugran Seema
Загружено: 2025-10-18
Просмотров: 305
chill. by sakura Hz / sakurahertz
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: http://bit.ly/chill-sakuraHz
Music promoted by Audio Library
• Chill – sakura Hz...
साहीत्य:
१ वाटी. मैदा
१ /२चमचा. मीठ
१/२चमचा. ओवा
१/२चमचा. जिरं
१/२चमचा. मिरी पावडर
२ चमचे मोहन
२चमचे. कोर्न फ्लोअर
२ चमचे तूप
कृती:
मैदयात मीठ, ओवा, जिरं, मिरी पावडर मिसळा.त्यात कडकडीत तुपाचं मोहन घाला. जरा थंड झाल्यावर हाताने मैदा चोळा म्हणजे मोहन सगळया मैदयाला लागेल. आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम पीठ मळा. ५ मिनिटं बाजूला झाकून ठेवा.
आणि एका बाऊलमध्ये १ चमचा तूप आणि १ चमचा कोर्न फ्लोअर घालून चमचयाने घोटून हलकं होईतो फेटा. आता पीठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पातळ चपाती करा.त्यावर साटयाचा पातळ थर लावून त्याची घटट गुंडाळी करून त्याच्या लहान लहान लाटया करा .आणि पातळ पातळ पुरया करा त्यावर साटा लावा. घडी घाला . परत त्यावर थोडासा साटा लावा. त्रिकोण करा. थोडं लाटा. काटा चमच्यानी त्यावर टोचा.
कढईत मध्यम तेल गरम करा .मंद आचेवर मठरया सोनेरी रंगावर तळा.
#मठरी #खस्ता #कुरकुरीत #नमकीन #चहा #खुसखुशीत #रूचकर #खाणं #दिवाळी #दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी #खमंग #mathary #mathhari #हलकी #भरपूरपदरांची #tasty #veg #vegan #रूचकर #diwali #diwalifaral #diwalirecipe #khastapuri #crunchy #crispy #lightweight #namkin #snacks #teatimesnacks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: