एक गाव - अर्धे भारतात तर अर्धे नेपाळ मध्ये आहे
Автор: गाळीव इतिहास Dr. satish kadam
Загружено: 2025-09-23
Просмотров: 566
. 1816 साली #सुगौली करारानुसार भारत आणि नेपाळ यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार 1751 km ची सीमा या दोन देशादरम्यान पडलेली असून त्यामध्ये गंडकी नदीचा 600 किलोमीटरचा परिसर येतो. भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमा भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश. बिहार पश्चिम, बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यातून जातात. या सीमेवर एक ते अडीच किलोमीटर पर्यंत दिशादर्शक दगड लावलेले असून या परिसराला #नो मेन्स लँड म्हटले जाते. बिहार मधील सिवान नावाचे गाव आहे, जे गाव अर्धे भारतात तर अर्धे नेपाळमध्ये मोडते. अशा प्रकारची अनेक गावे आहेत.#everyone #marathinews #marathi #गाळीवइतिहास #Indo Nepal border
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: