ठाकरेंचे जाग वाटप झाले. उद्या संयुक्त प्रेस. उबाठा १५७, मनसे ७० जागा. मुंबईत काँग्रेसची वंचित आघाडी
Автор: Rahul Kulkarni Official
Загружено: 2025-12-21
Просмотров: 33341
ठाकरे बंधूंमध्ये अखेर समेट ?
बीएमसी निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित: शिवसेना (युबीटी) १५७ जागांवर, तर मनसे ७० जागांवर निवडणूक लढवणार;
शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी केवळ १५ जागा सोडण्याची तयारी
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २२७ जागांपैकी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे.
उर्वरित १५७ जागांवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना (युबीटी) आपले उमेदवार उभे करणार आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: