Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

झणझणीत मिसळ आणि तर्री - छोट्या छोट्या टिप्स सह

Автор: Anuradha Tambolkar

Загружено: 2019-10-22

Просмотров: 153596

Описание:

Misal
झणझणीत मिसळ आणि तर्री
छोट्या छोट्या टिप्स सहित#Misal Pav Recipe# Maharshtrian cuisine# breakfast#anuradhaj channel

अनेक पदार्थ एकत्र मिसळून तयार होते ती मिसळ! मिसळ कोणी शोधून काढली हे काही माहित नाही, परंतु अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत, कामगारांपासून ते कारखानदारापर्यंत आवडणारी अशी ही मिसळ!प्रत्येक गावातल्या मिसळीची चव ही न्यारीच आहे. अशी ही महाराष्ट्राची जान असलेली मिसळ! त्याची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण या व्हिडिओत दाखवले आहे. ही रेसिपी नक्की करुन बघा आणि आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद !

मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर

माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.

अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - [email protected]

झणझणीत मिसळ आणि तर्री - छोट्या छोट्या टिप्स सह

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

रोजचं जेवण -भाग ४ | मुळ्याच्या पाल्या पासूनही बनवता येते चविष्ट भाजी -व्हिडिओ पूर्ण पाहा | घरचं जेवण

Срочное обращение к Путину / Регион решил отделиться

धनगरवाड्यावरील स्पेशल मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe | बाणाईच्या पद्धतीने बनवा झणझणीत मिसळ पाव

झणझणीत मिसळ पाव | पार्टीसाठी १० लोकांच्या प्रमाणात, तर्रीदार मिसळीचा कट सविस्तर कृती MisalPav Recipe

झणझणीत आणि चमचमीत तर्री पोहे । नागपुर स्पेशल । एकच डिश ती ही पोटभर । One dish meal | Nagpur special

आज काय मेनू? अस्सल उंधियो रेसिपी – भरपूर टिप्स सह । Undhiyo - easy, authentic recipe - Cooking tips

Top 10 Swami Samarth Songs स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Jap, Tarak Mantra, Swami Samarth Aarti

रोजचं जेवण - नवीन सिरिज | भाग १ | रोजच्या जेवणाचा प्रश्नच मिटला | Every day menu |

ठाकरे  - पवार ब्रँडचा, भाजप - काँग्रेसने वाजवला बँड ।। Shrikant Umrikar | Analyser

गुरुवार विशेष दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा | Digambara Digambara Shripad Vallabh Digambara

भाजपाने ह्यांना सुपारी तर दिलेली नाही ना ?| Bhau Torsekar | Pratipaksha

झणझणीत तर्रीवाली मिसळ / Misal Paav Recipe by Vishnu Manohar / Maharashtrian Misal Pav

सकाळचा नाष्टा- आंबोळीचे ३ प्रकार | थंडीमध्ये इडली पीठ आंबवताना 5 टिप्स, मसाला उत्तप्पा Amboli Recipe

नेहमीपेक्षा वेगळे असे, 'कोथिंबीर वडे' तुम्ही कधी खाल्ले आहेत का? खमंग आणि खुसखुशीत रेसिपी

Kitchen Tips  | Easy Recipes | Breakfast Ideas | Cooking Tips | Bai Muddyavar Ya |  Urmila Nimbalkar

स्वामी समर्था माझे आई | श्री स्वामी समर्थ भक्तिगीते | Swami Samarth Songs | Swami Samarth Bhaktigeet

कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह बनवा ! अस्सल चवीची पारंपारिक

कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह बनवा ! अस्सल चवीची पारंपारिक "कोल्हापुरी मिसळ"|kolhapuri misal

Misal Pav | झणझणीत कोल्हापुरी मिसळ रेसिपी | Kolhapur style spicy Misal recipe | Chef Ranveer Brar

मिलेट स्पेशल मेनू | कळण्याची भाकरी आणि चविष्ट अंबाडीची भाजी |

5-6 लोकांच्या प्रमाणात झणझणीत तर्रीदार मिसळ पाव |100% महाराष्ट्रीयन चवीची मिसळ Kolhapuri Misal Paav

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]