Maratha आणि Kunbi यांच्यात फरक काय असतो ? ९६ कुळी, सप्तकुळी, पंचकुळी मराठे नेमके कोण असतात ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-10-20
Просмотров: 930706
#BolBhidu #manojjarangepatil #96kulimaratha
राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीअंतर्गत आरक्षण द्यावं, ही मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवलं आहे. अंतरवली सराटी गावातून सुरु झालेल्या त्यांच्या आंदोलनाला आता राज्यव्यापी स्वरुप आलं आहे. कित्येक वर्ष प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तडीस जाणार का ? याची चर्चा राज्यभरात आहेच. पण याच चर्चांना दुसरं वळण मिळालंय ते नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे.
नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, मराठा आरक्षण संदर्भातल्या समितीचे अध्यक्ष. पण त्यांनी बोलताना, मराठा आणि कुणबी, ९६ कुळी मराठा आणि कुणबी यात फरक असल्याचा दावा केला आणि मराठा-कुणबी या दोन विषयांभोवती फिरणाऱ्या सध्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं. पण मराठा आणि कुणबी यांच्यात काय फरक असतो ? ९६ कुळी, सप्तकुळी, पंचकुळी म्हणजे नेमकं काय ? हा प्रश्न काही आजचा नाही. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: