China Court Martial चा Video Leak, Xi Jinping घाबरले ? 6 तासांच्या त्या व्हिडिओत नक्की काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-25
Просмотров: 183248
#BolBhidu #XiJinping #China
तारीख ४ जून १९८९. ठिकाण, चीनची राजधानी बिजिंगमधला तियानमेन चौक. त्या दिवशी बिजिंगच्या मुख्य चौकात लाखोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. ते चीन सरकारविरुद्ध आंदोलन करत होते. सरकारनं सैन्याला आंदोलकांवरती गोळ्या झाडण्याचा आणि रणगाडे चालवण्याचा आदेश दिला. चिनी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट कधीही सार्वजनिक केली नाही. पण आता या घटनेच्या ३६ वर्षांनंतर एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ जनरल शू शिनचियान यांच्या कोर्ट मार्शलचा आहे. हा व्हिडिओ चीनमधून कसा बाहेर आला? तो कोणी लीक केला? हे कळलेलं नाही. पण या व्हिडिओची चर्चा सध्या जगभरात आहे. त्या दिवशी तियानमेन चौकात एवढं मोठं आंदोलन का झालं होतं? त्यावेळी आंदोलकांवरती गोळीबार करण्याचा चीनी सरकारचा आदेश न मानणारे जनरल शू शिनचियान कोण होते? त्यांचं पुढे काय झालं? आता समोर आलेल्या कोर्ट मार्शलच्या व्हिडिओत नेमकं काय आहे? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: