Ajit Pawar Bhosari Sabha LIVE: महेश लांडगेंच्या गडात NCP ची सभा, उत्तर देणार?| PCMC Election 2026
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-13
Просмотров: 32408
#AjitPawar #MaheshLandge #BJP #NCP #PCMCElection2026 #NCPRoadShow
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने भोसरी शहरात जाहीर सभा घेतली आहे. या सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: