Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

इथे होकायंत्र काम नाही करत। कोकणातील एक अद्भुत ठिकाण आणि रावणाचं कातळशिल्प - देवाचे गोठणे ,राजापूर

Автор: Sanchit Thakur Vlogs

Загружено: 2022-04-30

Просмотров: 565888

Описание:

इथे होकायंत्र काम नाही करत। कोकणातील एक अद्भुत ठिकाण आणि रावणाचं कातळशिल्प - देवाचे गोठणे ,राजापूर

कोकण आणि कोकणातील कातळशिल्प
कोकण हे राज्यांतील सर्वात चांगलं पर्यटन स्थळ आहे. कोकणातील समुद्र किनारे, या ठिकाणची खाद्य सांस्कृती, सिंधुदुर्ग किल्ला, स्थानिक लोक यामुळे कोकणात पर्यटकांना यावसं वाटतं.कोकणातील पर्यटन मध्ये आता कातळशिल्प यांचं महत्व वाढताना आता आपल्याला दिसतंय.कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो कातळशिल्पांचा शोध लागला आहे आणि पुढे जाऊन हा आकडा वाढू शकतो.
कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर म्हणजे कातळावर आढळणारी कातळशिल्पे हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व भाषा यांनी ही शिल्पे समृद्ध आहेत आणि ती कोणी आणि नेमकी केव्हा खोदली याचा उलगडा अजूनही झालेला नाही! कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यात असलेला जांभा खडक या शिल्पांसाठी अगदी आदर्श असावा असे या भागात सुरू असलेले संशोधन सुचविते.
कोकण आणि गोव्यात आढळणारी ही चित्रे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इ.पू. १० ते १२ हजार वर्षे जुनी असावीत. इथल्या दुय्यम (Secondary) जांभा पठारावर ही शिल्पे आढळतात. आज अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे काही दुर्मीळ शिल्पे गायब झाली आहेत व होत आहेत.
रत्नागिरी जिल्यातील राजापूर तालुक्यातील एक सुंदर गाव देवाचे गोठणे.देवाचे गोठणे या गावचा इतिहास येथील भार्गवराम मंदिर जे सुमारे 450 वर्ष जून असू शकत त्यावरून या गावचा इतिहास प्रत्ययास येतो . भार्गवराम म्हणजेच परशुराम यांचं हे मंदिर जून आहेच पण देखणं ही आहेच . मंदिरायच्या परिसरात एक दगडी अष्टकोनी दीपमाळ आहे . देवासाठी हे आग इनाम म्हणून मिळाले त्यामुळे गावच नाव देवाचे गोठणे .
या गावात सड्यावर(माळरानावर ) एक वेगळंच आश्चर्य आपल्याला पहायला मिळत . सद्याच नाव आहे रावणाचा सडा. या सड्यावर रावणाची छाप देखील आहे.दंतकथा अशी आहे की जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होता तेव्हा तो तिकडे अडकून पडला आणि त्याची ती आकृती तयार झाली . पण खरं तर ते एक कातळशिल्प आहे . Petroglyphs अस त्यांना संबोधलं जात पण हे petroglyphs लेण्यांमध्ये, भिंतीवर एक उभ्या दगडात कोरलेलं असतात पण कोकणात माळरानावर कातळात कोरलेले पहायला मिळतात . अनेक अशी कातळखोद शिल्प प्राणी पक्षी अनेक अश्या आकृत्या ज्यांच्या कडे बघून अस वाटतच नाही की हे सर्व तेव्हा असेल पण ते आपल्या पूर्वजांना किंव्हा आदिमानवाना कस काय माहित.तरीपण हा आपला ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे ☺️
या रावणाच्या कटाळशिल्पचं एक वैशिष्ट्य आहे इकडे होकायंत्र (Compass) चालत नाही त्या कातळशिल्प वर कुठेही होकायंत्र ठेवलं असता दिशा वेगवेगळ्या दिसतात , आणि यालाच चुंबकीय विस्थापन म्हणतात . या magnetic field मुळे हा चमत्कार होतो ,पण हे सर्व तेवढ्याच भागात होत.
बाकी सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल ☺️
विडिओ ला share करा ☺️
Like केलं नसेल तर like करा

Follow us -

Email - sanchitthakurvlogs@gmail.com

Instagram
  / sanchitthakurvlogs__  

Facebook -   / sanchitthakurvlogs  

SnapChat -
  / sanchit_vlog  

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs

references -

1) https://www.esakal.com/citizen-journa...

2)
https://www.lokmat.com/ratnagiri/rock...

3)
  / 2176025675883120  

4)
https://www.discovermh.com/wrong-comp...

5) https://kokanmedia.in/2020/02/29/petr...

6) https://www.bytesofindia.com/newsdeta...

7) https://www.discovermh.com/how-to-see...

8)   / 10153934744448964  

9) http://maharashtra-bhakti-shakti.blog...

#petroglyphs #kokanatilkatalshilp #ancient #kokan #konkan #कोकण #explore #mangetic #katalshilp #कातळशिल्प #कोकणातीलकातळशिल्प #petroglyphkonkan

इथे होकायंत्र काम नाही करत। कोकणातील एक अद्भुत ठिकाण आणि रावणाचं कातळशिल्प - देवाचे गोठणे ,राजापूर

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

10 загадочных древних технологий, которые наука просто не может объяснить!

10 загадочных древних технологий, которые наука просто не может объяснить!

6 ДРЕВНИХ СООРУЖЕНИЙ, ПОХОЖИЕ НА АРХИТЕКТУРУ БУДУЩЕГО

6 ДРЕВНИХ СООРУЖЕНИЙ, ПОХОЖИЕ НА АРХИТЕКТУРУ БУДУЩЕГО

खंबाटकी घाटातून नवीन बोगदयातून वाहने सुसाट,प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरु,नवीन टोलनाका नाही

खंबाटकी घाटातून नवीन बोगदयातून वाहने सुसाट,प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरु,नवीन टोलनाका नाही

कोकणातील||खेकडी 🦀🦀🦀पकडन्याची ||मज्जा तुम्ही पण अशी मज्जा करता का 😍😍😂😂#@Kokaniharesh

कोकणातील||खेकडी 🦀🦀🦀पकडन्याची ||मज्जा तुम्ही पण अशी मज्जा करता का 😍😍😂😂#@Kokaniharesh

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

Чрезвычайная ситуация в Германии. Тревожное предупреждение. Новости сегодня

Чрезвычайная ситуация в Германии. Тревожное предупреждение. Новости сегодня

Гигантские Разломы достигли Городов! Катастрофа в США набирает Обороты

Гигантские Разломы достигли Городов! Катастрофа в США набирает Обороты

माझं नशीबच फुटका म्हणून असला बिनकामाचा नवरा माझ्या पदरी पडला | Maharastrachi HasyaJatra Full Episode

माझं नशीबच फुटका म्हणून असला बिनकामाचा नवरा माझ्या पदरी पडला | Maharastrachi HasyaJatra Full Episode

Уйгурская кухня на рынке на границе между Китаем и Афганистаном/Казахстаном.

Уйгурская кухня на рынке на границе между Китаем и Афганистаном/Казахстаном.

कोकणात सापडला अजून एक कातळशिल्पांचा खजिना ।50 पेक्षा जास्त अश्मयुगीन कातळखोद शिल्पे सापडली #explore

कोकणात सापडला अजून एक कातळशिल्पांचा खजिना ।50 पेक्षा जास्त अश्मयुगीन कातळखोद शिल्पे सापडली #explore

राजापूरचा बाजार आणि त्यातील ऐतिहासिक वास्तू

राजापूरचा बाजार आणि त्यातील ऐतिहासिक वास्तू

ДНК Литвы: Они НЕ Славяне и НЕ Германцы! Страшная правда о происхождении Литовцев.

ДНК Литвы: Они НЕ Славяне и НЕ Германцы! Страшная правда о происхождении Литовцев.

ही माणसा खरं जीवन जगतात | कर्नाटकचा कोकणी माणूस

ही माणसा खरं जीवन जगतात | कर्नाटकचा कोकणी माणूस

कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळ

कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळ

मोठा वाडा मध्ये काय आहे? | #मोठावाडा Secrets: Traditional Kokani Home Full Tour! 🗝️ | Raw Video

मोठा वाडा मध्ये काय आहे? | #मोठावाडा Secrets: Traditional Kokani Home Full Tour! 🗝️ | Raw Video

55 वर्षे केवळ अंदाजावर रोजचे काम करून दादांनी जगण्याचा नवा दृष्टीकोन दिला, रात्री घराबाहेर पडत नाहीत

55 वर्षे केवळ अंदाजावर रोजचे काम करून दादांनी जगण्याचा नवा दृष्टीकोन दिला, रात्री घराबाहेर पडत नाहीत

Почему Азовское море — самое опасное в мире

Почему Азовское море — самое опасное в мире

Khanderi - Underi Fort | खांदेरी - उंदेरी किल्ला | सफर जलदुर्गांची  Ep2 ।अलिबाग

Khanderi - Underi Fort | खांदेरी - उंदेरी किल्ला | सफर जलदुर्गांची Ep2 ।अलिबाग

7 гениальных приемов выживания в холодную погоду, которые использовали племена Великих равнин, чт...

7 гениальных приемов выживания в холодную погоду, которые использовали племена Великих равнин, чт...

🔴 СРОЧНО С НАСЕЛЕНИЕМ ИЛИ БЕЗ США ЗАБЕРУТ ГРЕНЛАНДИЮ! #новости #одиндень

🔴 СРОЧНО С НАСЕЛЕНИЕМ ИЛИ БЕЗ США ЗАБЕРУТ ГРЕНЛАНДИЮ! #новости #одиндень

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com