अतिशय सोप्या पद्धतीने बनवा मोर डिझाईन
Автор: Akanksha Ganorkar
Загружено: 2025-10-16
Просмотров: 768
ट्रेनिंग मध्ये चालणारी उलन मॅट रंगोली मध्ये मोराची डिझाईन अतिशय सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे मी माझ्या या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे विविध डिझाईन कशा क्रिएट करायचे हे सुद्धा मी माझे व्हिडिओ यूट्यूब वर चैनल वर अपलोड केलेले आहे. आपल्याला माझा व्हिडिओ कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
#trrending_ #viralvideo #trendingnow #trendingcontent #woolencraft #woolenflower #woolenmat #howtomake #craft #howtomakewoolenflower #rangolidesigns #rangoliart #rangolicraft #rangolivideo #akanksha @Akanksha_Ganorkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: